शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

एकलंत का? कोरोनामुळे वाचला हिचा जीव, खुद्द महिलेनेच सांगितली याची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:14 IST

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे. ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत.

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान माजवलं असून कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा बळी गेला आहे. मात्र कोरोनामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर...हो हे खरं आहे...ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे.ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती या व्हायरसशी झुंज देत होती. यानंतर जेम्मा डॉक्टरांकडे चाचणीसाठी गेली होती.

डॉक्टरांनी जेम्माला काही चाचण्या करण्यास सांगितल्या. या तपास अहवाला दरम्यान, तिला थायरॉईड आणि किडनी कॅन्सर असल्याचं आढळून आलं. तीन मुलांची आई असलेली जेम्मा म्हणते की, जर कोरोना झाला नसता तर ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली नसती. चाचण्या न करणं तिच्यासाठी घातक ठरू शकलं असतं.

41 वर्षीय जेम्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतरही तिला घसा दुखू लागला होता. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. घशाचा त्रासासोबत तिला पाठदुखीचाही सामना करावा लागला होता.

डेली मेलच्या अहवालानुसार, जेम्मा म्हणाली की, हे सांगणं खूप विचित्र आहे, पण कोरोनाने माझे प्राण वाचवले. जेमा आता स्वतःला खूप भाग्यवान समजते. कॅन्सरच्या गाठी काढण्यासाठी आतापर्यंत तिच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेcancerकर्करोगcorona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिला