शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या रंगाचं का असतं पाण्याच्या बॉटलचं झाकण? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:24 IST

Interesting Facts : पाण्याच्या वेगवेगळ्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊया.

Interesting Facts : घरात रहायचं असो वा बाहेर जायचं असो पाणी नेहमीच आपल्या सोबत असतं. बरेच लोक बाहेर गेले की, पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी करतात. कारण जास्तवेळ पाण्याशिवाय राहणं अवघड असतं. तुम्हीही अनेकदा पाण्याची बॉटल खरेदी केली असेलच. पण कधी या गोष्टीचा विचार केलाय का की, पाण्याच्या वेगवेगळ्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा का असतो? तुम्हाला कधीना कधी हा प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर जाणून घेऊया.

मुळात वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटलच्या झाकणांचा रंग वेगवेगळा असतो. कधी हे झाकणं निळ्या कधी, हिरव्या तर कधी पिवळ्या रंगाचं असतं. तर हे रंग बॉटलमधील पाण्याची क्वालिटीबाबत सांगत असतात. 

निळ्या रंगाचं झाकण काय सांगतं?

रेल्वेने किंवा बसने प्रवास करत असताना बरेच लोक पाण्याची बॉटल खरेदी करतात. तुम्ही कधीना कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, जास्तीत जास्त बॉटल्सचं झाकण हे निळ्या रंगाचं असतं. निळा रंग या गोष्टीचा संकेत देतं की, बॉटलमधील पाणी  मिनरल वॉटर आहे किंवा थेट धबधबा, झरा किंवा नदीमधील आहे. 

पांढऱ्या रंगाचं झाकण

पाण्याच्या बॉटलच्या रंगाचं आपलं एक वेगळं महत्वं असतं. पांढऱ्या रंगाचं झाकण आपल्याला सांगतं की, हे पाणी सामान्य पिण्याचं पाणी आहे. तर हिरवा रंग फ्लेवर्ड पाण्याचा संकेत देतं. त्याशिवाय काही कंपन्या त्यांच्या ब्रॅन्डची इमेज लक्षात ठेवून झाकणांचा रंग निवडतात. 

झाकणाच्या रंगावरून जाणून घ्या पाण्याचा प्रकार

पाण्याच्या बॉटलच्या झाकणाचा रंग आपल्याला खूपकाही सांगत असतो. लाल रंगाचं झाकण स्पार्कलिंग किंवा कार्बोनेटेड पाण्याचा संकेत देतं. पिवळ्या रंगाचं झाकण पाण्यात व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स असल्याचा संकेत देतं. काळ्या रंगाचं झाकण सामान्यपणे प्रिमिअम किंवा अल्कलाइन पाण्याच्या बॉटलवर असतं. तर गुलाबी रंगाचं झाकण हे ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता करण्याच्या उद्देशाने असतं. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके