शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:09 IST

पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला.

आपल्या देशात अनेकांच्या घरात पोपट पाळतात. लोक या पोपटांना गोड गोड बोलायलाही शिकवतात. त्यामुळेच पोपट हा मनुष्यांसोबत सहज मिश्रित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये गणला जातो. त्यांची खासियत म्हणजे एखादी गोष्ट लवकर आत्मसात करतात. खासकरुन बोलणं. पण आता पोपटांच्या या बोलण्याचा गुणाचा गैरवापर करणं ब्राझीलमधील ड्रग्स डीलर्सनी सुरु केलाय. पोलिसांनी अशाच एका पोपटाला पकडलंय.

ब्राझीलमध्ये पोलिसांनी नुकतीच एका ड्रग डीलरकडे धाड टाकली होती. पण पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला. अर्थातच ड्रग डीलर्सनी या पोपटाला खासप्रकारचं ट्रेनिंग दिलं होतं. जेणेकरुन असा काही धोका असेल तर वेळीच त्यांना कळावं. 

सद्या हा पोपट पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला एका प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलं आहे. पोलीस ज्या ठिकाणी धाड टाकयला गेले होते, तिथे एक महिला ड्रगचा धंदा करत चालवते. या महिलेला याआधी दोनदा पोलिसांनी ड्रग केसमध्ये अटक केली होती. आता यावेळी तिच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ४ पॅकेट कोकेन जप्त केलंय.

कोलंबियामध्ये याआधी अशी घटना

२०१० मध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. कोलंबिया पोलीस ड्रग्स डीलर्सच्या अड्ड्यांवर छापेमारीसाठी पोहोचली होती. तेव्हा तिथे असलेला पोपट जोरजोरात 'रन....रन...' असं ओरडू लागला होता. तरी सुद्धा पोलिसांनी या ठिकाणाहून २०० पेक्षा जास्त शस्त्रास्त्र आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केलं होता.  

टॅग्स :Brazilब्राझीलJara hatkeजरा हटकेDrugsअमली पदार्थ