शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Christmas Puzzle: या फोटोतून ख्रिस्मसचे गिफ्ट शोधुन दाखवा, तेही फक्त ९० सेकंदात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 20:56 IST

ख्रिसमसशी संबंधित एक पजल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतो आहे (Christmas puzzle). फोटोमधून ख्रिसमसचं गिफ्ट शोधण्याचं चॅलेंज या फोटोत देण्यात आलं आहे (Find in photo challenge).

आता ख्रिसमस (Christmas 2021) तोंडावर आळा आहे. त्यामुळे जगभरातील लोक आता या सणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ख्रिसमसची जोरदार तयरी सुरू आहे. सोशल मीडियावरही ख्रिसमसचा फिव्हर पाहायला मिळतो आहे. ख्रिसमसशी संबंधित एक पजल सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतो आहे (Christmas puzzle). फोटोमधून ख्रिसमसचं गिफ्ट शोधण्याचं चॅलेंज या फोटोत देण्यात आलं आहे (Find in photo challenge).

हा जो तुम्ही फोटो पाहत आहात त्यात तब्बल सहा ख्रिसमसचे गिफ्ट आहेत (6 Christmas Boxes Hidden In Image). वेगवेगळ्या ठिकाणी हे गिफ्ट्स ठेवण्यात आले आहेत. तुम्हाला हे गिफ्ट्स शोधायचे आहेत. तेसुद्धा ९० सेकंदात. तुम्हीही ख्रिसमसची उत्सुकतेने वाट पाहत असाल तर तुम्हालाही हे पझल सॉल्व्ह करायला नक्कीच आवडेल.

इंटीरियर एक्सपर्ट Furniturebox ने हे पझल तयार केलं आहे. यात सांता लोकांना गिफ्ट्स देण्यासाठी निघतो. घाईघाईत तो गिफ्ट एका घरातील चिमणीतून आत टाकतो. पण गिफ्ट सर्वत्र पसरतात. फर्निचर आणि ख्रिसमस डेकोरेशनमध्ये हे गिफ्ट्स अडकले आहे. तेच तुम्हाला शोधून काढायचे आहेत.

यासाठी तुम्हाला  ९० सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. सोबतच गिफ्ट्स शोधण्यासाठी हिंटही देण्यात आली आहे. गिफ्ट्स शोधण्यासाठी जरा आगीजवळ जाऊन तुमचं शरीर गरम करा, असं म्हटलं आहे. या ब्रेनटिझरबाबत कंपनीच्या सहसंस्थापक डॅन बेकलेस आणि मोन्टेग जॉर्ज यांनी सांगितलं की गेल्यावर्षी कोरोनामुळे ख्रिसमस खूपच साधा होता. यावर्षी थोडं फेस्टिव्ह सीझन असल्यासारखं वाटतं आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत ख्रिसमसचं हे टिझर सॉल्वह करा असंही ते म्हणाले आहेत.

जर तुम्ही या फोटोतील सर्व गिफ्ट्स शोधून काढले तर तुमचं ख्रिसमस लकी मानलं जाईल. असं त्यांनी सांगितलं. चला तर मग आता तुम्ही जरा डोकं खाजवा, तुमची नजर फोटोवर केंद्रीत करा आणि चला शोधा बरं ख्रिसमसचे गिफ्टं. तुम्हाला सापडले का या फोटोतील गिफ्ट. सापडले तर भारीच आणि नसेल सापडलं तरी डोंट वरी. हा आणखी एक फोटो तुमच्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला सर्व गिफ्ट्स दिसतील.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके