शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 33 तास बेडवर झोपला आणि जिंकली मोठी रक्कम, लोक म्हणाले - गर्लफ्रेंड नसती तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:22 IST

Jarahatke : चीनमध्ये जेव्हा ह्याच ‘आरामदायक वाटणाऱ्या’ गोष्टीला खरी स्पर्धा बनवलं, तेव्हा मजा कुठे गायब झाली आणि त्रास कसा सुरू झाला हे पाहणं म्हणजे मजाच!

Jarahatke : कोणी तुम्हाला म्हणालं की, 'फक्त बेडवर पडून रहा, काही करू नका', तर लगेच वाटेल अरे वा! जगातलं सगळ्यात सोपं काम. पण थांबा… चीनमध्ये जेव्हा ह्याच ‘आरामदायक वाटणाऱ्या’ गोष्टीला खरी स्पर्धा बनवलं, तेव्हा मजा कुठे गायब झाली आणि त्रास कसा सुरू झाला हे पाहणं म्हणजे मजाच!

एका गादी बनवणाऱ्या कंपनीने प्रमोशनसाठी एक भन्नाट स्पर्धा आयोजित केली होती. जी बघून लोक थक्क झाले. पण स्पर्धा सुरू होताच कळालं की, केवळ बेडवर झोपणं हे जितकं सोपं दिसतं, त्यापेक्षा कितीतरी अवघड काम आहे. 

अनोखी स्पर्धा जी जगभर व्हायरल झाली

ही अफलातून स्पर्धा चीनच्या इनर मंगोलियातील बाओटो शहरातील एका शॉपिंग सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. कंपनीचा उद्देश गादीचं प्रमोशन करणं होता, पण स्पर्धा इतकी हटके की सोशल मीडियावर ती क्षणात व्हायरल झाली. स्पर्धेचं नाव होतं “Lying Flat Competition”, म्हणजेच “फक्त लेटून रहा”. लोकांना वाटलं हे कोणतं स्पर्धेचं काम आहे? पण जेव्हा नियम जाहीर झाले… लोकांनी डोकं पकडलं!

अजब आणि कडक नियम

या स्पर्धेत सहभागी बसू शकत नव्हते, बेडवरून उठू शकत नव्हते,  टॉयलेटलाही जाऊ शकत नव्हते! जेवणसुद्धा झोपूनच खायचं, फक्त कड फिरवण्याची परवानगी, पुस्तक वाचू शकतात किंवा मोबाईल वापरू शकतात. काही तर डायपर घालून आले होते! एकूण 240 लोक आले, पण पहिल्याच दिवशी 186 लोक बाहेर झाले. कारण ते धूम्रपानासाठी उठले! 

33 तास 35 मिनिटांची झुंज आणि 23 वर्षांचा विजेता

घड्याळाचे काटे सतत पुढे जात होते आणि स्पर्धक एकामागून एक बाहेर पडत होते. 33 तास झाले तेव्हा मैदानात फक्त तीनजण उरले. इतक्यात आयोजकांनी अजून एक अवघड नियम लागू केला. तो म्हणजे हात-पाय हवेत उचलून ठेवायचे! जो हे जास्त वेळ टिकवेल, तो विजेता! शेवटी 23 वर्षांच्या तरुणाने कमाल केली. 33 तास 35 मिनिटे टिकून स्पर्धा जिंकली.

त्याने सांगितलं की,  “ही स्पर्धेची लिंक माझ्या गर्लफ्रेंडनेच पाठवली होती. ती म्हणाली—‘ट्राय कर, तू जिंकशील!’ मध्ये हार मानावसं वाटलं, पण ती सतत फोनवरून प्रोत्साहन देत होती.”

English
हिंदी सारांश
Web Title : Man wins prize after 33 hours on bed; luck shines!

Web Summary : A Chinese company's 'Lying Flat Competition' tested endurance. Competitors had to stay in bed, even eating and using the restroom while lying down. A 23-year-old won after 33 hours, crediting his girlfriend's support.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीन