शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मालकाने बेवारस सोडून दिला होता कुत्रा, लिलावात इतकी रक्कम मिळाली की, वाचून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 12:25 IST

या डॉगीचं नाव डेंग-डेंग आहे आणि हा कुत्रा शिबू इनू ब्रीडचा आहे. ७ वर्षाआधीची गोष्ट आहे जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला एका पेट सेंटरवर सोडून गेला होता.

चीनमधील एक कुत्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कारण त्याचा मालक त्याला एका पेट सेंटरमध्ये सोडून गेला होता आणि आता या कुत्र्याचा लिलाव करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा कुत्रा लिलावात तब्बल १८ लाख रूपयांना विकला गेला आहे.

या डॉगीचं नाव डेंग-डेंग आहे आणि हा कुत्रा शिबू इनू ब्रीडचा आहे. ७ वर्षाआधीची गोष्ट आहे जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला एका पेट सेंटरवर सोडून गेला होता.  त्यानंतर तो त्याला कधीच घेण्यासाठी परत आला नाही. मॅराथन ऑनलाइनमध्ये त्याचा १६०,००० युआन (२५,००० डॉलर) मध्ये लिलाव करण्यात आला. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १८ लाख रूपये होते.

या कुत्र्याचा मालक त्याला परत नेण्यासाठी अनेक वर्ष आला नाही. मग कोर्टाने या कुत्र्याला निलाम करण्याची परवानगी दिली. या कुत्र्यावर बोली लावण्यासाठी ४८० लोक आले होते. २०१८ मध्ये जेव्हा या कुत्र्याचा मालक त्याला सोडून गेला होता. तेव्हा त्याची कहाणी चीनमध्ये व्हायरल झाली होती. या कुत्र्याच्या मालकाने पेट सेंटरला फी सुद्धा दिली नव्हती. आता या कुत्र्याचा लिलाव करून १८ लाख रूपये मिळाले आहेत. 

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके