शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'या' देशातील कॅफेमधील वेट्रेसच्या अश्लीलतेला विरोध, करतात असं काही वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 12:30 IST

धक्कादायक बाब म्हणजे येथील वेट्रेसना बोल्ड कपडे घालून गुडघ्यावर बसून काम करावं लागतं.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जगभरातील हॉटेल्स, कॅफे आणि रेस्टॉरन्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. कुठे जेवणावर डिस्काउंट दिला जातो तर कुठे गिफ्ट दिले जातात. पण एका देशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही रेस्टॉरन्टच्या मालकांनी सीमा पार केली आहे. येथील इस्पोर्स्ट्स कॅफेजमध्ये महिलांना फ्रेंच मेल असलेले कपडे घालायला देऊन वेट्रेसचं काम दिलं जातं. त्यांना ग्राहकांना खूश करण्यासाठी काही अश्लील गोष्टी करण्यासही सांगतात. त्यामुळे या रेस्टॉरन्टला खूप विरोध केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे येथील वेट्रेसना बोल्ड कपडे घालून गुडघ्यावर बसून काम करावं लागतं. हा प्रकार चीनच्या पूर्व प्रांतातील झेजियांग के यिवु शहरात होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅफे आपला बिझनेस वाढवण्यासाठी अश्लील गोष्टींचा आधार घेत आहे.

या कॅफेमध्ये जेव्हा ग्राहक येतात तेव्हा त्यांचा स्वागत छोटे कपडे घातलेल्या महिला करतात. या महिला ग्राहक कॅफेमध्ये येताच गुडघ्यावर बसून 'वेलकम होम, मास्टर' असं म्हणतात. गुडघ्यावर बसून त्यांना चहा देतात. त्यासोबत ग्राहकांच्या पाठीची मसाजही करून देतात आणि त्यांच्यासोबत गेम्स खेळतात. 15 एप्रिलला चीनी प्रशासनाने यावर विरोध दर्शवला आणि कॅफे चालवण्याच्या पद्धतीत बदल करण्यास सांगितलं. त्यांनी कॅफे मालकांवरही टिका केली आहे. 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनमधील एका स्थानिक मीडियाने सोशल मीडिया वीबोवर लिहिलं की, 'गुडघे टेकवण्याचं कोणतही काम महिलांच्या सन्मानासाठी फार अपमानजनक असू शकतं आणि यामुळे लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळतं'. असे अनेक गुन्हे घडले आहेत. 2022 मध्ये वु नावाच्या एका व्यक्तीने स्वीट मेड कॅफेमध्ये याओयाओ नावाच्या मेड वेट्रेसला त्याच्यासोबत गेम खेळण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने तिचं लैंगिक शोषण केलं. आरोपीला साडे चार वर्षाची शिक्षा झाली.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके