शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मांजर समजुन वाघीणीसोबत खेळतं होतं मुलं, मरता मरता वाचला चिमुकल्याचा जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:35 IST

आपल्या मुलाला पार्कमध्ये एकटं खेळायला सोडणं एका महिलेला चांगलच महागात पडलंय. यात त्या मुलाचा जीव जाता जाता वाचलाय...

तुमच्या लहागन्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमची छोटी खेळता खेळता कुठेही जातात. पार्कमध्ये फिरायला गेल्यावर किंवा सहलीला या छोट्या दोस्तांवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मम्मीचा किंवा पप्पांचा जरा जरी डोळा चुकला तरी ही लहान मुलं पसार होऊन जातात. मात्र आपल्या मुलाला पार्कमध्ये एकटं खेळायला सोडणं एका महिलेला चांगलच महागात पडलंय. यात त्या मुलाचा जीव जाता जाता वाचलाय.

ग्लासगो येथील महिलेनं ग्लासगो लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की ती आपल्या मुलासोबत कॅरमाईल न्यु पार्क (Carmyle New Park) इथे फिरण्यासाठी गेली होती. तिथे दोघंही हरीण पाहत होते. अचानक तिनं पाहिलं की तिचा मुलगा एका काळ्या मांजराच्या जवळ गेला आहे. तिच्या मुलाला हा कुत्रा असल्याचं वाटलं. मात्र, महिलेनं त्याला पाहताच ओळखलं. ती काळी वाघिण होती. महिलेनं सांगितलं, की या वाघिणीनं तिच्या मुलाकडे झेप घेतली. मात्र, महिलेनं आरडाओरडा करताच ती जंगलाकडे पळाली.या महिलेच्या म्हणण्यानुसार आता हे पार्क अत्यंत असुरक्षित आहे आणि त्या वाघिणीला न पकडल्यास ती दुसऱ्या कोणावर हल्ला करू शकते. याबाबत बोलताना मात्र, पार्क व्यवस्थापनानं सांगितलं, की ते वाघिणीचा शोध घेत आहेत. आतापर्यंत त्यांना काही खुणा सापडलेल्या नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे, की ही एखादी साधी मांजर असावी.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके