शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

बर्गर किंगची भन्नाट ऑफर, 'एक्स' चा फोटो दाखवून फुकट खा बर्गर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 18:19 IST

जेव्हा कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप होत असतं. त्यावेळी  खूपचं दुखद प्रसंग असतो.

(Image credit-pinterest,everydayknoe.com)

जेव्हा कोणत्याही कपल्सचं ब्रेकअप होत असतं. त्यावेळी  खूपचं दुखद प्रसंग असतो.  वेगवेगळे विचार मनात येत असतात.  कोणाचचं खाण्यापिण्यात आणि कोणतंही काम करण्यात मन लागत नसतं. काही कपल्स मानसीक त्रास झाल्यामुळे जेवणच सोडून देतात. पण जर तुमचं सुद्धा ब्रेकअप झालं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बर्गर किंग मध्ये जाऊन तुम्ही फुकट  बर्गर खाऊ शकता. हो हे खरं आहे व्हॅलेनटाईन डे साठी खास  ही ऑफर आहे.

ज्या कपल्सचं नातं तुटलं आहे अशा लोकांसाठी बर्गर किंगने ही भन्नाट ऑफर काढली आहे. फक्त एकच अट या ऑफरसाठी बर्गर किंग कडून ठेवण्यात आली आहे. ते म्हणजे ज्या व्यक्तीसोबत तुमचं ब्रेकअप झालं आहे. अशा व्यक्तीचा फोटो तुम्हाला मोफत बर्गर खाण्याचा आनंद घेण्याआधी दाखवावे लागतील.

अनेक वर्षापूर्वीचा आपल्या एक्सचा फोटो दाखवून सुद्दा तुम्ही बर्गर किंगमध्ये जाऊ शकता. पण ही फुकट बर्गर खाण्याची ऑफर भारतात नाही  तर बर्गर किंगने अमेरिकेत दिली आहे. काही मोजक्या स्टोरमध्ये ही ऑफर आहे. बर्गर किंगच्या ही  जबरदस्त ऑफर अमेरिकेच्या  न्यूयॉर्क, बोस्टन आणि सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणच्या काही शाखांमध्ये  ही ऑफर देण्यात येत आहे.

ही ऑफर एक नवीन सिनेमा बट्स च्या प्रोमोशनसाठी देण्यात येत आहे. ज्यांना मोफत बर्गर खायचा आहे. अशा लोकांना फक्त आपल्या एक्सचा फोटो सिनेमाची थीम असलेल्या ब्रेकअप बॉक्सवर प्रिंट करायचा आहे. त्यानंतर बर्गर मोफत दिला जाईल.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके