शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीने बोलवलं भाओजी गेला, डीजेवर लावत होते ठुमके; पाहून पत्नीचं डोकं फिरलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:19 IST

इथे व्यक्तीची मेहुणी डीजेवर डान्स करत होती. तिने इशारा करत आपल्या भाओजींनाही डान्ससाठी बोलवलं. व्यक्ती तिला नकार देऊ शकला नाही आणि तो तिच्यासोबत डान्स करण्यासाठी गेला.

मेहुणी आणि भाओजींच्या जोडीची एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात चांगली धमाल असते. ही नातं थट्ट्याचं असतं. त्यामुळे त्यांच्या गमती-जमती सुरू असतात. पण आग्र्यामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीला मेहुणीसोबत डान्स करणं चांगलंच महागात पडलं. एक कपल आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नात गेलं होतं. इथे व्यक्तीची मेहुणी डीजेवर डान्स करत होती. तिने इशारा करत आपल्या भाओजींनाही डान्ससाठी बोलवलं. व्यक्ती तिला नकार देऊ शकला नाही आणि तो तिच्यासोबत डान्स करण्यासाठी गेला. पण हे बघून त्याची पत्नी अशी काही संतापली की, तिने सगळ्यांसमोर त्याला चपलेने मारलं.

एका लग्नामध्ये भाओजी आणि मेहुणी डान्स करत होते. तेव्हा पत्नीने दोघांना डान्स करताना पाहिलं. जे पाहून पत्नीला खूप राग आला. डान्स सुरू असतानाच पत्नी पतीची चपलेने धुलाई केली. त्यानंतर लग्नात शांतता पसरली. लोकांना समजलंच नाही की, नेमकं झालं काय? पत्नीने आपल्या पतीला चपलेने का मारलं?

आग्रा पोलीस लाईनमध्ये चालत असलेल्या कौटुंबिक समुपदेशन केंद्रात ही घटना आली. यानुसार मथुरा जिल्ह्यातील महिलेचं लग्न आग्रा येथील तरूणासोबत 2011 मध्ये झालं होतं. काही वर्षानी त्यांना एक मुलगा झाला. आनंदात संसार सुरू होता. एक दिवस हे कपल आपल्या नातेवाईकांच्या एका लग्नात गेलं. महिलेचा पती आपल्या मेहुणीसोबत डीजेवर डान्स करत होता. हे पत्नीला आवडलं नाही आणि तिथेच तिने पतीला चपलेने मारलं. पत्नीच्या या वागण्यामुळे पतीला धक्का बसला आणि तिथून निघून गेला.

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात प्रकरण

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पतीने काउन्सेलरने सांगितलं की, त्याला फार धक्का बसला आहे आणि तो पत्नीला सोबत ठेवण्यास तयार नाही. तेच पत्नी म्हणाली की, लग्नात तो माझ्या बहिणीसोबत डान्स करत होता. मी अनेकदा त्याना रोखलं. पण त्यांनी ऐकलं नाही. रागाच्या भरात मी त्याना चपलेने मारलं. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे  काउन्सेलर सतीश खिरवार यांच्यानुसार, पतीला मेहुणीसोबत न बोलण्यास सांगण्यात आले. यावर तो तयार झाला आणि कपलमधील वादही मिटला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल