शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 09:15 IST

British Prettiest Ankle Competition: इंग्लंडमध्ये हा शो आयोजित केला जात होता. या स्पर्धेत सहभागी महिला आपलं शरीर लपवण्यासाठी पडद्यामागे उभ्या राहत होत्या किंवा बसत होत्या.

British Prettiest Ankle Competition: बऱ्याच तरूणींनी त्यांच्या स्कूल आणि कॉलेजच्या काळात ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला असेल. काही महिला जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतात. जसे की, मिस यूनिव्हर्स, मिस वर्ल्ड, मिस्टर वर्ल्ड, मिसेज वर्ल्ड आणि मिस सुपरनॅच्युरल इत्यादी. पण तुम्हाला माहीत आहे का की, 1900 शतकाच्या सुरूवातीला महिलांच्या ब्युटी कॉन्टेस्टपैकी एक प्रिटी एंकल कॉम्पिटीशन होत होतं. इंग्लंडमध्ये हा शो आयोजित केला जात होता. या स्पर्धेत सहभागी महिला आपलं शरीर लपवण्यासाठी पडद्यामागे उभ्या राहत होत्या किंवा बसत होत्या.

महिला पडद्यामागे यासाठी लपत होत्या जेणेकरून जज केवळ त्यांना स्टॉकिंग्स आणि पायांमध्ये शूज घालून बघू शकतील. डेली मेलनुसार, एक जज जो नेहमी एक पोलीस अधिकारी असायचा तो महिलांचे पाय बघायचा आणि सगळ्यात सुंदर पाय असलेल्या महिलेला विजयी घोषित करत होता. महिला निरीक्षणासाठी आपले पाय वर उचलत होत्या आणि जज त्यांच्या मापाचा अंदाज लावत होते. पडदा असण्याचं कारण हे होतं की, कोणतीही महिला वयाची पर्वा न करता या स्पर्धेत भाग घेऊ शकत होती. सध्या ट्विटरवर एक मोनोक्रोम फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात सूट-बूट घालून एक व्यक्ती पायांची पाहणी करत आहे आणि त्यांना नंबर देत आहे.

व्हायरल झालेला हा फोटो @info_tale नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, '1950 मध्ये एक व्यक्ती फ्रान्सच्या पॅरिसमध्ये सगळ्या सुंदर पायांच्या स्पर्धेत परिक्षण करताना'. अशा स्पर्धा सामान्यपणे होजरी कंपन्यांकडून मार्केटिंगच्या दृष्टीने आयोजित केल्या जातात. त्यावेळी केवळ सगळ्यात सुंद एंकलच नाही तर सगळ्यात सुंदर आर्म्स, खांदे आणि पायांसाठी स्पर्धा होत होत्या. पण या स्पर्धा 1940 च्या शेवटपर्यंत सुरू होत्या आणि जगभरात या स्पर्धा होत होत्या. नंतर हीच आयडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्ये डेव्हलप झाली. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स