शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जोडप्याने ५ लाख रुपये तयार करुन व्हॅनचं केलं घर... कशासाठी? कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 11:46 IST

फिरण्याचा अनोखा छंद एकदा (Hobby of travelling) जडला की लोक प्रवासासाठी काय वाट्टेल ते करतात. काहीही करून घराबाहेर पडता यावं आणि फिरता यावं, यासाठी काय करता येईल, याचा सातत्यानं ते विचार करत असतात. ही गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या लोरा इवांस (New idea of a couple) आणि एड नाईट या जोडप्याची.

एका जोडप्यानं फिरण्याची हौस भागवण्यासाठी एका व्हॅनचंच घर तयार केलं. फिरण्याचा अनोखा छंद एकदा (Hobby of travelling) जडला की लोक प्रवासासाठी काय वाट्टेल ते करतात. काहीही करून घराबाहेर पडता यावं आणि फिरता यावं, यासाठी काय करता येईल, याचा सातत्यानं ते विचार करत असतात. ही गोष्ट आहे लंडनमध्ये राहणाऱ्या लोरा इवांस (New idea of a couple) आणि एड नाईट या जोडप्याची.

या जोडप्यला जग फिरण्याची इच्छा आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी त्यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला होता. मात्र कोरोना संकटामुळं त्यांना आपला बेत गुंडाळून ठेवावा लागला. देशाबाहेर जाता येत नाही, तर देशातच फिरावं आणि आजूबाजूचा भाग पाहून घ्यावा, या उद्देशानं त्यांनी एक सेकंड हँड व्हॅन खरेदी केली. ७ लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या व्हॅनची डागडुजी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं.

चार महिने कष्ट करून त्यांनी या व्हॅनचा कायापालट केला. त्यातील बरेचसे भाग बदलले आणि व्हॅनला एखाद्या घराप्रमाणे तयार केलं. कोरोना काळात देशभर फिरण्याचं स्वप्न त्यांनी या कारमधून पूर्ण केलं. चार महिने रोज 8 तास काम करून त्यांनी या व्हॅनचा कायापालट केला. जवळपास ५ लाख रुपये त्यांनी या व्हॅनच्या इंटेरिअरवर खर्च केले.

कोरोनाचा प्रभाव ओसरून जगभर विमानसेवा सुरु झाल्यानंतर आता त्यांनी ही व्हॅन विकण्याचा निर्णय घेतला. ही व्हॅन विकून अल्पसा नफादेखील कमावला. व्हॅन खरेदी करण्यासाठी लागलेले पैसे आणि त्याच्या डागडुजीचा खर्च पकडून वर काही लाख रुपयांचा नफा त्यांना मिळाला. त्यामुळे कोरोना काळात फिरण्याचं स्वप्नही पूर्ण झालं आणि आता नफ्यासह गाडी विकून पुन्हा जगाची भ्रमंती करण्याचा त्यांचा मार्गही पूर्ण झाला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEnglandइंग्लंड