शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Bride-Groom Video: धक्कादायक! लग्नात जोडप्याने पेटवून घेतले, मग सैरावैरा धावत सुटले; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:11 IST

Bride-Groom Video: एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात नवरा आणि नवरी स्वतःच्या शरीराला आग लावून धावताना दिसत आहेत.

Wedding Video: लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी आयुष्यभर आठवणीत राहाव्यात, अशा अनेक गोष्टी करतात. अशाच प्रकारची एक विचित्र गोष्ट एका जोडप्याने केली आहे. आपले लग्न नेहमी आठवणीत राहेव, यासाठी जोडप्याने स्वतःला पेटवून घेतले. स्वतःला आग लावल्यानंतर दोघे एकमेकांचा हात धरुन धावत सुटले. 

वधू-वराने स्वतःला पेटवून घेतलेडीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रॉस पॉवेल याने टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नवदाम्पत्य विचित्र स्टंट करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये वधू आणि वर स्वतःला पेटवून घेतात आणि धावत सुटतात. यादरम्यान, तिथे उपसथित फोटोग्राफर त्यांचे फोटो क्लिक करतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'जेव्हा स्टंट करणारे लोक लग्न करतात,' असे लिहीले आहे. 

इशारा: वधू आणि वर हे प्रशिक्षित असून, त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. कृपया हे घरी करून पाहू नका!

 

आग लावल्यानंतर हे दोघे एकमेकांचा हात धरुन काही अंतरापर्यंत धावले आणि थांबले. यावेळी तात्काळ त्यांच्या अंगावरील लाग विझविण्यात आली. या स्टंटवेळी दोघांच्या शरीरावर अँटी-बर्न जेल लावले होते, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. हा धक्कादायक स्टंट करणारे जोडपे प्रोफेश्नल स्टंटमन गॅबे जेसॉप आणि अंबीर बंबीर आहेत. हे दोघेही हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्टंटमन आणि स्टंटवूमन म्हणून काम करतात.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल