शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशी बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती नवरी, नवरदेवाला समजलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 10:31 IST

Viral Video : ती नवरदेवाला आणखी एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नवरदेव तिच्यापासून दूर दिसतो आहे. नवरीचा हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता व्हायरल झाला आहे.

Viral Video :  लग्नाचा दिवस होता. नवरी-नवरदेव दोघेही तयार झाले होते. तेव्हाच अचानक नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. त्याचं म्हणणं होतं की, नवरी लग्नाच्या दिवशी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. हे ऐकून लग्नासाठी आलेले पाहुणे हैराण झाले. तेच नवरी रडायला लागली होती. 

ही घटना घानाच्या कसोआमधील आहे. नवरीला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ती रडताना दिसत आहे. ती नवरदेवाला आणखी एक संधी देण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नवरदेव तिच्यापासून दूर दिसतो आहे. नवरीचा हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. जो आता व्हायरल झाला आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नवरी आणि नवरदेवाच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण हे सांगण्यात आलं की, लग्नाच्या दिवशी नवरी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. हे नवरदेवाला कुणीतरी सांगितलं होतं. त्यानंतर नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाचा हा निर्णय ऐकून नवरीला धक्का बसला आणि ती रडू लागली. 

या व्हिडीओवर लोकांच्याही अनेक कमेंट्स आल्या आहेत. कुणी म्हणाले की, नवरदेवाने अगदी योग्य केलं. तर कुणी म्हणाले त्याने नवरीला एक संधी द्यायला हवी. एकाने लिहिलं की, सगळ्यांचा भूतकाळ असतो. त्यातून शिकायला हवं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल