शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तीन महिन्यांपासून गर्लफ्रेन्डचा मोबाइल करत होता रिचार्ज, तरी गेली सोडून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 10:23 IST

Social Viral Video : सोशल मीडियावर अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. या प्रियकराचं दु:खं ऐकून तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाही.

सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात प्रेयसी-प्रियकरांचे ब्रेकअपचे व्हिडीओही सर्वांचं लक्ष वेधून घेतात. काही लोक ब्रेकअप पचवून जीवनात पुढे निघून जातात तर काही लोक आपल्या प्रेयसी-प्रियकराच्या आठवणीत देवदास बनतात. काही लोकांचं तर जगणं मुश्कील होऊन बसतं. पण असे व्हिडीओ बघून हसू येतं. काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की व्हायरल (Break up viral video) होतात.

सोशल मीडियावर अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. या प्रियकराचं दु:खं ऐकून तुम्ही तुमचं हसू रोखू शकणार नाही. या व्हिडीओत एक प्रियकर त्याच्या प्रेयसीबाबत सांगत आहे. आपल्या एक्सबद्दल तो जे सांगतो ते ऐकून तुम्ही लोटपोट होऊन हसाल.

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की एक तरूण त्याचं प्रेयसीबाबतचं दु:खं सांगत आहे. प्रियकर त्याच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबाबत सांगत आहे. प्रियकराने सांगितलं की, प्रेयसी त्याला पैसे मागत होती. यावरून त्यांचं भांडण झालं आणि त्याची प्रेयसी त्याला सोडून गेली.

यानंतर प्रियकर जे सांगतो ते ऐकून तुम्ही जमिनीवर लोळून लोळून हसाल. तो म्हणाला की, तो गेल्या तीन महिन्यांपासून  त्याच्या प्रेयसीचा मोबाइल रिचार्ज करत होता. तरीही त्याची प्रेयसी त्याला सोडून  गेली.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके