शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वादळ-वाऱ्यात आईच्या दुकानाला वाचवत आहे चिमुकला, पाहून मन येईल भरून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 11:44 IST

Viral Video : या व्हिडिओतील चिमुकल्याने लोकांचं मन जिंकलं आहे. यात एक मुलगा वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ न काही बोलता बरंच काही व्यक्त करतो.

Viral Video : आई आणि मुलांचं नातं हे जगातल्या सगळ्या नात्यांमध्ये खास आणि अनमोल असतं. सोशल मीडियावर आई आणि मुलाच्या नात्यांचे अनेक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडीओ सध्या लोकांच्या मनाला भावत आहे. या व्हिडिओतील चिमुकल्याने लोकांचं मन जिंकलं आहे. यात एक मुलगा वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ न काही बोलता बरंच काही व्यक्त करतो.

तसा तर लहान मुलांचा आपल्या आईसोबत फार स्ट्रॉन्ग बॉन्ड असतो. जेव्हाही लहान मुले घरातील मोठ्यांना काम करताना बघतात तेव्हा जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. तेच या व्हायरल व्हिडिओत बघायला मिळत आहे. वादळ आलेलं असताना आपल्या आईच्या दुकानाचं नुकसान होऊ नये म्हणून तो मदत करत आहे.

तुम्ही बघू शकता की, जोरात वादळ आलं आहे आणि जोरदार हवेमुळे दुकानाची ताडपत्री उडत आहे तो ती धरून आहे. अशात त्याच्या लक्षात येतं की, त्याची खुर्ची उडाली आहे. तर तो धावत जाऊन खुर्ची आणतो. तर त्याची आई दुकानातील साहित्य पॅक करताना दिसत आहे. त्याच आईची तो मदत करत आहे.

लहान मुलाचा हा जबरदस्त व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हजारो लाईक्स आणि तेवढेच व्ह्यूज या व्हिडिओला मिळत आहे. त्यासोबतच लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत 8 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके