शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

गर्लफ्रेंडला फसवून स्ट्रीप क्लबला जायचा बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंडने पकडले रंगेहाथ अन् शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 13:08 IST

एका तरुणीचा बॉयफ्रेंड तिची फसवणूक करीत होता. परंतू तिने त्याला स्ट्रिप क्लबमधून रंगेहात पकडले. तरुणीने तिच्या पार्टनरच्या कारमध्ये ट्रॅकर लावला होता. ज्याच्या मदतीने ती त्याचा पाठलाग करीत तिथे पोहोचली.

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल आणि खोटं बोलत असेल, तर तुम्हाला धक्काच बसेल. नाही का..?  असे जर कोणाच्या बाबतीत घडले तर तो किंवा ती पूरता खचून जाऊ शकतो.  एका तरुणीचा बॉयफ्रेंड तिची फसवणूक करीत होता. परंतू तिने त्याला स्ट्रिप क्लबमधून रंगेहात पकडले. तरुणीने तिच्या पार्टनरच्या कारमध्ये ट्रॅकर लावला होता. ज्याच्या मदतीने ती त्याचा पाठलाग करीत तिथे पोहोचली.

मिसी पीटरसन नावाच्या तरुणीने तिची कथा टिकटॉकवर शेअर केली आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, मिसीला तिच्या पार्टनरने तिला फसवले आणि तो कुठे आहे याबाबत, चुकीचे लोकेशन शेअर केले. तरीही तिने त्याच्या लोकेशनचा अचूक मागोवा घेतला आणि कळले की, तो स्ट्रिप क्लबमध्ये होता. तेथे दुसऱ्या मुलींसोबत मजा करीत होता.

मिस्सी म्हणाली, 'मी माझ्या बॉयफ्रेंडच्या कारमध्ये ट्रॅकर लावला होता, त्यामुळे तो स्ट्रिप क्लबमध्ये गेल्याचे मला समजले. मी तिथे गेले, आपल्या गर्लफ्रेंडला पाहून त्याला धक्का बसला. त्याचवेळी तिच्या मैत्रिणीने म्हटले की, 'तुला शो बघायचा होता, चल मी तुला शो दाखवते...'

हा व्हिडिओ ३९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. मिसीच्या या व्हिडिओला 39 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सोशलमीडियावर या प्रकरणावर खूप चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके