शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! बॉयफ्रेंडने चुकून बेडवर केली लघवी, संतापलेल्या गर्लफ्रेंडने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 09:03 IST

Boyfriend Urinated On Bed: कधी कधी भांडणं इतकी वाढतात की, दोघांपैकी एकाचं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने वार केला.

Boyfriend Urinated On Bed: जगभरातून कपल आणि रिलेशनशिपच्या अनेक हैराण करणाऱ्या घटना नेहमीच समोर येत असतात. कपल्समधील भांडणं हा काही नवा विषय नाही. पण अनेकदा भांडणाची कारणं फारच अजब असतात. कधी कधी भांडणं इतकी वाढतात की, दोघांपैकी एकाचं मोठं नुकसान होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका तरूणीने तिच्या बॉयफ्रेंडवर चाकूने वार केला. कारण बॉयफ्रेंडने चुकून बेडवर लघवी केली होती.

ही घटना अमेरिकेच्या लुइसियानामधील आहे. फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, कपल साधारण 2 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतं. नुकतेच दोघेही एका पार्टीला गेले होते. ते तिथून जेव्हा परत आले तेव्हा बराच उशीर झाला होता आणि दोघेही नशेत होते. यादरम्यान बॉयफ्रेंडने चुकून बेडवर लघवी केली. त्यामुळे तरूणीला फारच राग आला.

बॉयफ्रेंडच्या या कृत्याचा तरूणीला इतका राग आला की, तिने त्याच्या पाठीत चाकूने वार केला. तो जखमी स्थितीत पोलिसांकडे पोहोचला. पोलिसांनी आरोपी तरूणीला अटक केली. आपल्या स्पष्टीकरणात तरूणीने सांगितलं की, त्या या कारणाने वैतागली होती की, तिच्या बॉयफ्रेंडने बेडवर लघवी केली. तिने पोलिसांना हेही सांगितलं की, भांडणादरम्यान तिच्या बॉयफ्रेंडने तिचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला.

तरूणीने सांगितलं की, तो इतका नशेत होता की, त्याने स्वत:च्या बचावासाठी त्याच्या डाव्या हातावर चाकूने वार केला.  तो हेही म्हणाला की, तिनेच बॉयफ्रेंडला  फर्स्ट-एड दिलं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके