शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 19:11 IST

आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क...

गुरुग्राम - आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क एकट्या मुलींसाठी भाड्याने बॉयफ्रेंड मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुग्राम येथील एका व्यावसायिकाने सिंगल मुलींसाठी स्वत: भाड्याने बॉयफ्रेंड बनू शकतो अशी ऑफर दिली आहे. शकूल गुप्ता नावाच्या या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहून मुलींसाठी विविध प्रकारसच्या ऑफर्स दिल्या आहेत.यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, शकूल याने आपल्या पॅकेजमध्ये मुलींसाठी दिलेल्या ऑफर्समध्ये विविध बाबींचा समावेश आहे. त्यामध्ये ऑडी राइडपासून हात पकडण्यापर्यंतचे पर्यात देण्यात आले आहेत. पण त्यासाठी काही अटीही या व्यक्तीने घातल्या आहेत. बॉयफ्रेंड बनल्यानंतर संबंधित मुलीसोबत फॅशनसंदर्भात चर्चा करणार नाही, तसेच तिच्यासाठी झुरळांना पळवणार नाही, अशा गमतीशीर या अटी आहेत.  फेसबूकवर शकूलवे आपली काही छायाचित्रे सुद्धा पोस्ट केली आहेत. गमतीशीर बाब म्हणजे तो कोणत्याही प्रकारचे जेवणकरून मुलींना खाऊ घालू शकतो, असेही शकूलने म्हटले आहे. मात्र आपण सी फूड खाणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले आहे. शकूलची ही फेसबूक पोस्ट आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केली आहे. 

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकValentine Day 2018व्हॅलेंटाईन डे