शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अजबच! काय करतो, कुठे जातो? पाहण्यासाठी ती 'असं' करते बॉयफ्रेंडला ट्रॅक; पद्धत पाहून व्हाल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 19:15 IST

'जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल तर तुम्ही अशाप्रकारे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता', असं देखील जेसिकाने म्हटलं आहे.

प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. काही रिलेशनशिपमध्ये मुलं किंवा मुली हे फारच पझेसिव्ह असतात. आपली गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड दिवसभरात नेमकं काय करतो, कोणाकोणाला भेटतो याची सर्व माहिती त्यांना पाहिजे असते. अशीच एक भन्नाट घटना आता समोर आली आहे. एका तरुणीने गुपचूप आपल्या बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवलं आहे. जेसिका शॉ असं या तरुणीचं नाव असून तिने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या बॉयफ्रेंडचं लोकेशन कसं ट्रेस करते याबाबत तिने खुलासा केला आहे. 

जेव्हा माझा बॉयफ्रेंड त्याचं लोकेशन शेअर करण्यास नकार देतो तेव्हा मला त्याचा पत्ता कसा समजतो?' असा प्रश्न विचारून तिने समोरच्याच्या नकळत त्याचं लोकेशन कसं ट्रेस करायचं हे आपल्या फॅन्सना सांगितलं आहे. जेसिकाने आपल्या या व्हिडिओमध्ये मोबाईल सेटिंग्जमध्ये कशाप्रकारे बदल करायचे याचीदेखील माहिती दिली आहे. बॉयफ्रेंडच्या फोनमधील सेटिंग्ज ऑप्शनमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. लोकेशन सर्व्हिस टॅबमध्ये  तुम्ही काही लोकेशन्सवर क्लिक करू शकता. त्यानंतर तिथे बॉयफ्रेंडनं सर्वाधिक भेट दिलेली ठिकाणं दिसतील. 

क्लिक करून तुम्ही तो कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी होता हे समजू शकतं. 'जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत असेल तर तुम्ही अशाप्रकारे त्याच्याबद्दल जाणून घेऊ शकता', असं देखील जेसिकाने म्हटलं आहे. तसेच 'जास्त विचार करण्याची गरज नाही...मला माहिती आहे मी वेडेपणा करत आहे,' असं कॅप्शन जेसिकानं आपल्या व्हिडिओला दिलं आहे. यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

एका युजरने कमेंट केली आहे, 'जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असं काही करायचं असेल त्या व्यक्तीपासून वेगळं झालं पाहिजे.' आणखी एका युजरनं जेसिकाला सल्ला दिला आहे की, 'जर पार्टनर हुशार असेल तर तो काही लोकेशनचे डिटेल्स डिलीटही करू शकतो.' जेसिकाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके