शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या खांबासारखी उंच आहे या व्यक्तीची गर्लफ्रेंड, व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 15:59 IST

लिजी जेड ग्रूमब्रिज (Lizzy Jade Groombridge) नावाच्या तरूणीची उंची 6 फूट 3 इंच आहे.

आपल्याला नेहमीच आदर्श जोड्या बघायला मिळतात. त्यात बघायला मिळतं की, मुलींची लांबी नेहमीच मुलांपेक्षा कमी असते. कधी कधी दोघांचीही उंची सारखीच असते. पण अशी जोडी क्वचितच बघायला मिळते ज्यात गर्लफ्रेंड किंवा पत्नी आपल्या पार्टनरपेक्षा जास्त उंच असते. अशाच एका कपलची आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लिजी जेड ग्रूमब्रिज (Lizzy Jade Groombridge) नावाच्या तरूणीची उंची 6 फूट 3 इंच आहे. जी मुलींच्या हिशेबाने खूप जास्त आहे. तेच तिचा पार्टनर जेम्स तिच्यापेक्षा अर्ध्या फुटाने लहान आहे. जेव्हा लिजी त्याच्यासोबत उभी राहते तेव्हा ती फारच उंच दिसते. तिचा पार्टनर जेम्स ची उंची 5 फूट 8 इंच आहे.

लिजी जेड ग्रूमब्रिज (Lizzy Jade Groombridge) ने सांगितलं की, बालपणी तिला तिच्या उंचीबाबत जरा अजब वाटत होतं. जेव्हा ती 16 ची होती तेव्हा तिची उंची 6 फूट झाली होती. तेव्हाही तिला खूप विचित्र वाटत होतं. पण आता ती उंचीबाबत फार कॉन्फिडेंट आहे. आता ती उंचीनुसार कपडे आणि हील्स वापरते. पण आजही ती जेव्हा बॉयफ्रेंडसोबत बाहेर निघते तेव्हा लोक अवाक् होऊन बघतात.

कुणी काहीही म्हणो लिजी आणि तिचा पार्टनर आपल्या उंचीबाबत काही वेगळा विचार करत नाहीत. सोशल मीडियावर या कपलचे अनेक व्हिडीओ आणि फोटो आहेत. ज्यात ते त्यांच्या उंचीवरून गंमत करताना दिसतात. लिजी म्हणते की, ती तिच्या पार्टनरच्या सवयीमुळे खूप खूश आहे की, त्याला निगेटीव्ह कमेंट्सचा काही फरक पडत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल