शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

बॉयफ्रेन्डच्या परिवाराला समजलं गर्लफ्रेन्डचं सर्वात मोठं गुपित आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 17:08 IST

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅडल्ट मॉडल ‘Future Ex-Wife Kay’ ने इन्साइड ओन्लीफॅन्स नावाच्या पॉडकास्टवर तिच्या आयुष्याशी संबंधित गुपिताचा खुलासा केला.

प्रत्येक व्यक्तीचं एक असं सीक्रेट असतं ज्याबाबत त्यांना कुणालाही काही सांगायचं नसतं. कारण लोक व्यक्तीला त्याच्या आवडी-निवडीवरून जज करू लागतात. पण जेव्हा हे सीक्रेट सर्वांसमोर येतं तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात वादळ येतं. एका अ‍ॅडल्ट कंटेंट (adult career) तयार करणाऱ्या महिलेसोबत असंच काहीसं झालं. तिच्या सीक्रेटबाबत तिच्या बॉयफ्रेन्डच्या परिवाराला समजलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅडल्ट मॉडल ‘Future Ex-Wife Kay’ ने इन्साइड ओन्लीफॅन्स नावाच्या पॉडकास्टवर तिच्या आयुष्याशी संबंधित गुपिताचा खुलासा केला. के ही एक अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे लोख फॉलोअर्स आहेत. इतर प्लॅटफॉर्मवरही तिचे फॅन्स आहेत. तिने पॉडकास्टमध्ये सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या बॉयफ्रेन्डच्या परिवाराला तिच्याबाबत समजलं.

मॉडलनुसार, जेव्हा तिचा बॉयफ्रेन्ड तिला त्याच्या परिवारासोबत भेटवायला घेऊन गेला तेव्हा ती फार साधेपणाने तयार होऊन गेली होती. जेणेकरून त्यांना शंका येऊ नये की ती काय करते. पण काय माहीत कशी हळूहळू परिवारासमोर तिच्या सोशल मीडियाच्या सीक्रेटबाबत सत्य समोर येत गेलं. आधी बॉयफ्रेन्डच्या आईला तिच्या प्रोफेशनबाबत समजलं. त्यांनी के ला ट्विटरवर फॉलो केलं. ज्यावर ती फारच आक्षेपार्ह फोटो शेअर करत होती. त्यानंतर त्यांनी तिला टिकटॉकवर फॉलो केलं.

पण अडचण तेव्हा निर्माण झाली जेव्हा बॉयफ्रेन्डच्या एका चुलत भावांना याबाबत समजलं आणि ते तिला सोशल मीडियावर फॉलो करू लागले. एक चुलत भाऊ तर नेहमीच के चे फोटो लाइक करत होता. हे तिला आवडलं नाही. ती म्हणाली की, ते तिचं प्रोफेशन आहे. त्यात चांगलं किंवा खराब असं काही नाही. पण बॉयफ्रेन्डच्या भावाला त्या फोटोंमध्ये इंटरेस्ट का आहे, तो सगळे लाइक करतो. के म्हणाली की, यामुळे तिला सहज वाटत नाही आणि तिला वाटतं की, बॉयफ्रेन्डच्या परिवारातील लोक त्यांच्यी सीमा ओलांडत आहेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स