शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! फिल्म सुरू होण्याआधीच गर्लफ्रेंडने संपवला स्नॅक्स; चिडलेल्या बॉयफ्रेंडने केलं ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:22 IST

एका महिला डेटिंग एपवरून निवडलेल्या आपल्या एका पार्टनरसोबत फिल्म पाहण्यासाठी गेली होती. पण पुढे जे काही झालं ते ऐकून तुम्हालाही हमखास आश्चर्याचा धक्का बसेल. 

प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. त्याचे अजब किस्से देखील सतत ऐकायला मिळतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये तर छोट्या छोट्या कारणांवरून नेहमीच भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद इतके विकोपाला जातात की थेट ब्रेकअप केलं जातं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. जी समजल्यावर तुम्ही पण हैराण व्हाल. एका महिला डेटिंग एपवरून निवडलेल्या आपल्या एका पार्टनरसोबत फिल्म पाहण्यासाठी गेली होती. पण पुढे जे काही झालं ते ऐकून तुम्हालाही हमखास आश्चर्याचा धक्का बसेल. 

एका स्नॅक्सवरून फिल्म पाहण्यासाठी गेलेल्या कपलचं ब्रेकअप झालं आहे. गर्लफ्रेंडने फिल्म सुरू होण्याआधीच स्नॅक्स संपवले म्हणून बॉयफ्रेंड इतका संतप्त झाला की त्याने थेट ब्रेकअपसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. महिलेने आपल्या रिलेशनशिपमधील विचित्र अनुभव शेअर केला आहे. महिलेने शेअर केलेल्या अनुभवात फिल्ममध्ये पाहण्यासाठी ती पार्टनरसोबत गेली होती. तिच्या बॉयफ्रेंडने पॉपकॉर्न घेतले तर तिने आपल्यासाठी चॉकलेट्सचं मोठं पाकीट घेतलं.

थिएटरमध्ये सीट्सवर बसताच तिने चॉकलेट खायला सुरुवात केली. फिल्म सुरू होण्याआधीच तिने खायला सुरुवात केली म्हणून तिचा बॉयफ्रेंड तिला आधी ओरडला पण तरी ती ऐकली नाही. त्यामुळे जेव्हा फिल्म सुरू झाली तेव्हा 10 मिनिटांच्या आतच तिचं चॉकलेटचं पाकीट संपलं. तेव्हा तिचा बॉयफ्रेंड तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. तो फक्त फिल्म कधी संपेल याची प्रतीक्षा करू लागला. धक्कादायक म्हणजे फिल्म संपताच त्याने आपलं नातंही संपवलं.

महिलेने आपला हा अनुभव शेअर करत लोकांकडे सल्ला मागितला आहे. महिलेचा अनुभव ऐकल्यानंतर बहुतेक युजर्सनी महिलेला जे झालं ते चांगलंच झालं, असं म्हटलं आहे. फिल्म सुरू होण्याआधी स्नॅक्स खाल्ले म्हणून ब्रेकअप केलं असेल तर याचा अर्थ तो आधीपासूनच तुला सोडण्याच्या तयारीत होता, याबाबत तू आनंद व्यक्त करायला हवा, असं एकाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके