शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पतीला खूश करण्यासाठी पत्नीनं केलं बोल्ड फोटोशूट; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 20:06 IST

पतीला खूश करण्यासाठी दिलेलं गिफ्ट पत्नीला भलतंच महागात पडलं आहे.

पतीला खूश करण्यासाठी दिलेलं गिफ्ट पत्नीला भलतंच महागात पडलं आहे. पत्नीनं दिलेलं गिफ्ट पाहून खूश होण्याऐवजी पती तिच्यावर भडकला आणि पत्नीकडे त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. नाराज आणि दुःखी पतीनं आपली ही करुण कहाणी एका पोर्टलवर शेअर केली. अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या पतीनं सांगितलं की,  माझ्या पत्नीनं काही बोल्ड फोटो काढले आहेत. त्याचा एक अल्बम तयार करून मला गिफ्ट दिला आहे. पत्नीचा अल्बम पाहून पहिल्यांदा पती खूश झाला आणि त्यानं हे सर्व फोटो तू स्वतः काढले आहेस का?, असा प्रश्न विचारला.उत्तरात तिनं नाही म्हटलं.  त्यानंतर त्यानं एखाद्या महिलेनं तुझे हे बोल्ड फोटोग्राफ काढले आहेत काय?, अशी विचारणा केली. त्याचं नाही असं उत्तर दिल्यानंतर पतीचा पाराच चढला. म्हणजे तुझे एखाद्या पुरुष फोटोग्राफरने हे फोटो काढले आहेत, असं म्हणत त्यानं तिला फैलावर घेतले. असं करण्याआधी मला एकदा विचारावंसं तुला वाटलं नाही काय?, असा प्रश्नच पतीनं उपस्थित केला. परपुरुषासमोर बोल्ड फोटो काढणं पतीला अजिबात आवडलेलं नाही. तर दुसरीकडे पत्नीच्या मते पतीनं रागावण्याऐवजी दिलेलं गिफ्ट पाहून खूश व्हायला हवे होते. परपुरुषासमोर बोल्ड फोटो काढून पतीनं फार चुकीचं काम केलेलं आहे. वारंवार असं बोलून पतीनं डिवचल्यामुळे पत्नी अखेर घर सोडून गेली आहे. त्यानंतर सोशल मीडियावरही पतीला उपदेशाचे डोस पाजण्यात आले आहेत.पतीनं पत्नीला स्वतःच्या मुठीत ठेवू इच्छितो, अशी काहींनी टीका केली आहे, तर काहींनी तो संकुचित विचारांचा असल्याचं सांगत त्याला खडेबोल सुनावले आहेत. फोटोशूट करणारे फोटोग्राफर हे प्रोफेशनल असतात, त्यांना फक्त आपल्या कामाशी मतलब असतो, असं म्हणत एका युजर्सनं त्याला सुनावलं आहे. त्यामुळे पत्नीवर अधिराज्य गाजवण्याचा पतीचा हेतू चुकीचा आहे. तर काहींनी पतीचीसुद्धा बाजू घेतली आहे.