शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 17:13 IST

Dog gets royal life in America: भारतात रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला अमेरिकेतील महिलेने घेतले दत्तक.

ठळक मुद्देकालपर्यंत रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला आता अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये हक्काचं घर मिळालं आहे

नवी दिल्ली: रस्त्यावर फिरणाऱ्या आणि दारोदार भटकणाऱ्या एका कुत्र्याचं एका रात्रीत आयुष्य बदललं. तुम्हालाही वाटतं असेल की, या कुत्र्यासोबत नेमकं घडलं तरी काय, की एका रात्रीत तो रॉयल लाइफ जगू लागला. एका तरुणीच्या अथक प्रयत्नानंतर अगदी कालपर्यंत रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला आता अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये हक्काचं घर मिळालं आहे.

सविस्तर माहिती अशी की, 'जीव आश्रय' नावाच्या एका एनजीओला फेब्रुवारी महिन्यात ग्वालियरच्या रोडवर जखमी कुत्रा फिरत असल्याचा कॉल आला. एनजीओच्या संचालक मिनी खरे आपल्या टीमसोबत त्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी कुत्र्याला पाहिले. त्या कुत्र्याच्या शरीराचा बराच भाग जळालेला होता. तो कुत्रा अतिशय तीव्र वेदनेनं व्हिवळत होता. मिनी यांी त्या कुत्र्याला आपल्या सोबत आणले आणि एनजीओमध्ये त्याच्यावर उपचार  सुरू केले. कुत्रा अंधळा असल्याचं समजलंउपचारादरम्यान तो कुत्रा अंधळा असल्याचं समजलं. काही दिवस त्या एनजीओमध्येच कुत्र्यावर उपचार करण्यात आले. यादरम्यान त्या कुत्र्याचं 'शिरी'असं नामकरणही झालं. मिनी खरे पुढे सांगतात की, शिरीवर उपचार केल्यानंतर ती ठीक झाली. पण, उपचारानंतर तिच्यासाठी चांगलं घर शोधणं कठीण काम होतं. शिरी अंधळी असल्यामुळे तिला कुणीच दत्तक घेण्यास तयार नव्हतं.  अनेक दिवस उलटुनही शिरीसाठी चांगलं घर मिळत नव्हतं.

दिल्लीवरुन पाठवलं अमेरिकेतअखेर मिनी यांनी सोशल मीडियावर एक अभियान सुरू केलं. त्या अभियाना मार्फत दिल्लीतील एका पशु चिकित्सकाने अमेरिकेतील हेलेन ब्राउन यांच्याशी संपर्क केला. हेलेन अमेरिकेत भटक्या कुत्र्यांसाठी एनजीओ चालवतात. हेलेन यांनी शिरीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर शिरीला दिल्लीवरुन अमेरिकेत पाठवण्यात आले. तिथे हेलेन यांनी औपचारिकरित्या शिरीला दत्तक घेतले. आता शिरी एकदम चांगले आयुष्य जगत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिकाdogकुत्रा