शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! अब्जाधीश उद्योजकाने केला लाखोंचा खर्च; कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला दिली 'ही' खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 11:06 IST

अब्जाधीश उद्योगपतीने आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे.

अमेरिकन अब्जाधीश उद्योगपतीने आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. त्याने आपल्या 1200 कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत डिस्नेलँड टोकियोच्या ट्रिपवर पाठवलं आहे. मल्टिनॅशनल कंपनी सिटाडेल एलएलसीचे CEO आणि सिटाडेल सिक्योरिटीजचे संस्थापक केनेथ सी. ग्रिफिन यांना सिटाडेलच्या च्या 30 व्या आणि सिटाडे सिक्योरिटीजच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसांच्या ट्रिपवर पाठवण्यात आलं आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सिटाडेलचे प्रवक्ते यिन ए के यांच्या म्हणण्यानुसार, ग्रिफिनने आपल्या कर्मचाऱ्यांना पासही दिले ज्यामुळे कर्मचार्‍यांना बिग थंडर माउंटन, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन आणि डिस्नी वर्ल्ड येथे स्पेस माउंटनसह प्रमुख राइड्स आणि इतर ठिकाणी जाता येणार आहे. डिस्नेलँडसाठी एका दिवसाच्या पासची किंमत $52.75 (रु. 4,392) ते $72.78 (रु. 6,059) आहे. ग्रिफिन एका दिवसाच्या पार्क सेलिब्रेशनसाठी $87,336 (रु. 72,71,966) खर्च करू शकतो.

ग्रिफिनने केल्विन हॅरिस (स्कॉटिश डीजे) आणि मरून 5 (पॉप बँड) यांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. टोकियोमध्ये या काळात, वर्धापन दिनाचे कार्यक्रम, प्रवास, हॉटेल, भोजन, पार्कची तिकिटे, मनोरंजन आणि मुलांची काळजी यासाठी जो काही खर्च येईल, तो सर्व तो उचलेल. द मेसेंजरच्या मते, कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही असाच उत्सव साजरा केला होता. त्यानंतर ग्रिफिनने अमेरिका आणि युरोपमधील आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह फ्लोरिडामधील ओरलँडो येथील डिस्ने वर्ल्डमध्ये नेलं होतं. 

आठवड्याच्या शेवटी झालेल्या कार्यक्रमाला जवळपास 10,000 लोक उपस्थित होते. ज्यामध्ये डीजे डिप्लो, कोल्डप्ले आणि कार्ली रे जेप्सन यांच्या परफॉर्मन्सचाही समावेश होता. आपल्या कर्मचाऱ्यांना अशा सुविधा दिल्याबद्दल ग्रिफिनचे कौतुक करण्यात आले आहे. कंपनीचा फायदा करताना तो कर्मचाऱ्यांना कधीच विसरत नाही. यासाठी तो अशा भेटवस्तू देत असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके