शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! भर रस्त्यात गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला दिला चांगला चोपा, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 16:51 IST

Bihar : भर रस्त्यात दोन महिला एका तरूणाला मारताना दिसल्या तर ते बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. तरूणी आणि तिची आई यावेळी तरूणाच्या लागोपाठ कानशीलात लगावत होत्या.

बिहारच्या (Bihar) हाजीपूरमधून (hajipur) एका गर्लफ्रेन्डने तिच्या बॉयफ्रेन्डला भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. यावेळी तरूणीसोबत तिची आई सुद्धा होती. तिनेही तरूणाला चोप दिला. इतकंच नाही तर सर्वांसमोर त्याला शिव्याही (Boyfriend beaten up by Girlfriend) दिल्या. बॉयफ्रेन्ड यावेळी म्हणाला की, गेल्या तीन वर्षांपासून ती त्याच्यासोबत बोलत होती आणि आता दुसऱ्या तरूणासोबत तिचं अफेअर सुरू आहे. तरूण हेही म्हणाला की, त्याने तरूणीसोबत लग्नही केलं आहे.

भर रस्त्यात दोन महिला एका तरूणाला मारताना दिसल्या तर ते बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. तरूणी आणि तिची आई यावेळी तरूणाच्या लागोपाठ कानशीलात लगावत होत्या. तर तरूण स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. हा सगळा प्रकार बघण्यासाठी मोठी गर्दी जमल्याने पोलिसही आले. इतकंच काय तर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी तरूण म्हणाला की, त्याला बोलवून मारहाण करण्यात आली. तो छपरा येथील राहणारा आहे.

प्रियकर आणि प्रेयसीमध्ये काही कारणाने हाजीपूर डाकबंगलाच्या चौकात वाद झाला होा. यावेळी तरूणीची आई सुद्धा तिच्यासोबत होती. दोघींनी तरूणाला चांगलाच चोप दिला. तेच तरूणाने लोकल मीडियासोबत बोलताना सांगितलं की, तरूणीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअर सुरू आहे. यामुळे त्याने तिच्यापासून दूर जाणं पसंत केलं.

तरूणीची आई सतत हेच म्हणत होती की, तरूणाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला. त्यांचं भांडण बघण्यासाठी आजूबाजूची लोक जमा झाले होते. ते पोलीस आल्यानंतर पळाले. गर्दी इतकी जमली होती की, रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके