शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

मैत्रीणीच्या नवऱ्याला तिच्याचसमोर केलं किस, १३ वर्षाच्या नात्याचा झाला चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:32 IST

एका पार्टीत एका सुंदर महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या पतीला डान्स (Dance with Friend's Husband) करत असताना ओठावर किस केल्याने एकच गोंधळ उडाला.

पती-पत्नीचं नातं (Husband Wife Relation) हे अतिशय वेगळं आणि खास असतं. यात कधी प्रेम असतं तर कधी भांडण होतं, पण कोणत्याही स्त्रीला तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीला आवडावा असं कधीच वाटत नाही. अशाच एका पार्टीत एका सुंदर महिलेनं आपल्या मैत्रिणीच्या पतीला डान्स (Dance with Friend's Husband) करत असताना ओठावर किस केल्याने एकच गोंधळ उडाला.

'द सन'च्या रिपोर्टनुसार, ३१ वर्षीय महिला एका ऑफिसमध्ये काम करते. तिच्याचसोबत तिची जिवलग मैत्रिणही तिथेच काम करते. दोघीही कॉलेजपासूनच चांगल्या मैत्रिणी आहेत आणि आता कंपनीतही एकत्र काम करत आहेत. महिलेचं लग्न झालं आहे, तर तिची मैत्रिणी अद्याप बॅचलर आहे.

रिपोर्टनुसार, महिलेला समजलं की तिचा पती तिची फसवणूक करत (Cheating Husband) आहे आणि त्याला घटस्फोट घ्यायचा आहे. या गोष्टीमुळे ती चिंतेत होती. अखेर तिने आपल्या नात्याला नवी संधी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीचा मूड ठीक करण्यासाठी त्याला पार्टीत घेऊन गेली. महिलेची मैत्रिणही तिथे आलेली होती.

दारूच्या नशेत बेस्ट फ्रेंडने महिलेच्या पतीसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेच्या पतीसोबत डान्स करताना ती हसत होती. त्यानंतर तिने महिलेच्या पतीला किस करण्यास सुरुवात केली. हे पाहून महिला भडकली आणि तिने धक्का देऊन मैत्रिणीला आपल्या पतीपासून दूर केलं. यानंतर ती पतीसोबत पार्टीतून बाहेर निघाली.

या घटनेने दुखावलेल्या महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या मैत्रिणीने १३ वर्षांच्या मैत्रीचा विचारही केला नाही. दारूच्या नशेत असतानाही तिने असं करायला नको होतं. अशा परिस्थितीत, ती मैत्रिणीने केलेला विश्वासघात विसरू शकत नाहीये. ब्रिटनमध्ये या महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक तिला विविध सल्ले देत आहेत. एका यूजरने सांगितलं की, तुमची मैत्री खूप जुनी आहे. अशा परिस्थितीत मैत्रिणीने या मैत्रीचा आदर करायला हवा होता. दुसर्‍या वापरकर्त्याने असं सुचवलं की घटनेच्या वेळी मैत्रीण दारूच्या नशेत होती. त्यामुळे या गोष्टीसाठी १३ वर्षांची मैत्री संपवणं योग्य ठरणार नाही.

आणखी एका युजरने सल्ला दिला की, महिलेनं तिच्या मैत्रिणीशी स्पष्ट बोलून आपली नाराजी सांगावी. तसंच, यावेळी हेही स्पष्ट कर की फक्त आपल्या मैत्रिणीमुळे मी तुला एक संधी देत आहे. अशी घटना पुन्हा घडली तर ही मैत्री कायमची संपेल.

 

 

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके