शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अजब नोकरी! 'लव्ह गुरू'चा शोध घेत आहे ही कंपनी, जाणून घ्या काय असेल काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:09 IST

कंपनीनं “Chief Dating Officer” (CDO) पोस्टसाठी उमेदवाराचा शोध घेणं सुरू केलं आहे.

प्रेमात असलेल्या किंवा ब्रेकअप झालेल्या तरूणांसाठी एक खास जॉब ऑफर समोर आली आहे. तुमच्याकडे जर डेटिंगचा अनुभव असेल तर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. बंगळुरूतील Topmate नावाच्या कंपनीनं एक अजब जॉब पोस्ट काढली आहे. सध्या या जॉब पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे. कंपनीनं “Chief Dating Officer” (CDO) पोस्टसाठी उमेदवाराचा शोध घेणं सुरू केलं आहे. ज्यांना डेटिंग समजतं आणि नात्यांची समज आहे त्यांना यासाठी निवडलं जाणार आहे. ही नोकरी ऑनलाइन डेटिंगची माहिती असणाऱ्यांसाठी आहे. 

काय आहे या नोकरीत?

Topmate च्या मार्केटिंग लीड, निमिशा चांदा यांनी स्वत: या जॉब पोस्टबाबत पोस्ट शेअर करत लिहिलं की, "तुम्ही तुमच्या मित्रांना डेटिंगचा सल्ला देणारे पहिले व्यक्ती असता का? तुम्हाला ‘ghosting’, ‘breadcrumbing’, आणि डेटिंगचे वेगवेगळे शब्द समजतात का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट आहात". या जॉबसाठी काही मजेदार अटीही ठेवण्यात आल्या आहेत. जसे की, तुम्हाला कमीत कमी एक ब्रेकअप आणि तीन डेट्सचा अनुभव असावा. सोबतच तुम्हाला नवीन डेटिंग शब्दांची माहिती असावी. तसेच कमीत कमी दोन ते तीन डेटिंग अ‍ॅप्सचा तुम्ही वापर केलेला असावा.

डेटिंग अ‍ॅप कधी वापरलं का?

जर तुम्ही डेटिंग अ‍ॅप्स ट्राय केले असतील किंवा तुम्हाला डेटिंगच्या जगाचा अनुभव असेल तर हा जॉब तुमच्यासाठी आहे. Topmate ची इच्छा आहे की, जी कुणी व्यक्ती या पदावर काम करेल, त्यांनी डेटिंगचे नवीन शब्द आणि ट्रेण्ड समजावे व त्याबाबत दुसऱ्यांना सांगावं. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही एक प्रोफेशनल डेटिंग एक्सपर्ट असावेत. फक्त तुमच्याकडे योग्य अनुभव आणि माहिती असावी.

कंपनीचा उद्देश्य

Topmate चा उद्देश केवळ डेटिंगबाबत मजेदार गोष्टी बोलणं हा नाही. कंपनीची इच्छा आहे की, ही नोकरी करणाऱ्या व्यक्तीनं लोकांना डेटिंगबाबत समजावून सांगावं आणि त्यांच्या नात्यात मदत करावी. ही नोकरी सोशल मीडिया ट्रेण्ड, नवीन डेटिंग टर्म्स आणि ऑनलाइन नात्याशी संबंधित समस्यांवर काम करेल. आता जर कुणाला प्रेमात ब्रेकअप झाल्याची किंवा डेटिंगमध्ये काही समस्या असेल, तर CDO त्यांना एक योग्य रस्ता दाखवू शकतो.

जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली तेव्हा सोशल मीडिया यूजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी गमतीनं ते या पोस्टसाठी परफेक्ट असल्याचं म्हटलं. तर काहींनी हा नोकरी फालतू असल्याचं म्हटलं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल