शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

या पक्षानं तब्बल २३९ तास उडत केला १३ हजार किलोमीटरचा प्रवास, तोही एकही क्षण न थांबता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:20 IST

एका पक्षाचा किस्सा समोर आला आहे. यात या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे.

एका पक्षाचा किस्सा समोर आला आहे. यात या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ही पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं, की एका Bar-tailed Godwit ने न थांबता आणि आराम न करता १३ हजार किलोमीटर प्रवास केला.

या पक्षाने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. आपल्या या जिद्दीसोबतच पक्षाने स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला आहे, कारण याआधी इतक्या दूरपर्यंत न थांबता कोणत्याही पक्षाने प्रवास केलेला नाही. या पक्षाचे फोटो Geoff White/Adrien Riegen ने कॅप्चर केले आहेत.

या पक्षाची ही जिद्द आणि मेहनत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एका यूजरनं या पक्षाचं कौतुक करत लिहिलं, माहिती नव्हतं की पक्षी आराम न करता इतकं अंतर कापू शकतात आणि सलग उडू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत पक्षाचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके