शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

या देशात समोसा खाल्ला तर मिळणार शिक्षा, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 10:00 IST

Viral Trending News: कधी कधी भूक भागवण्यासाठीही लोक समोसा खातात. तरी सुद्धा एका देशात समोसा खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्याचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल.

Viral Trending News:  भारतातील जास्तीत जास्त लोकांनी समोसा तर नक्कीच खाल्ला असेल. तुम्हाला माहीत नसेल पण, समोसा केवळ भारतातच नाही तर  यूरोपियन देशांमध्येही भरपूर खाल्ला जातो. समोसा भारतात कुठेही सहजपणे मिळतो. आपल्या शेजारील देशातही समोसा आवडीने खाल्ला जातो. बरेच लोक समोसा चहासोबत खाणं पसंत करतात तर काही लोक याला सायंकाळी नाश्त्यात खातात. कधी कधी भूक भागवण्यासाठीही लोक समोसा खातात. तरी सुद्धा एका देशात समोसा खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्याचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल.

अनेक देशांमध्ये आवडीने खाल्ला जाणारा समोसा आफ्रिकन देश सोमालियामध्ये बॅन आहे. इथे जर कुणी समोसा खरेदी करताना, खाताना किंवा तयार करताना दिसला तर त्यांना कायदेशीर शिक्षा होऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, एका धार्मिक संघटनेने यावर बंदी घातली आहे. या संघटनेचं मत आहे की, समोस्याचा त्रिकोणी आकार क्रिश्चियन कम्यूनिटीच्या एका चिन्हासोबत मिळता-जुळता आहे. याच कारणाने सोमालियात समोस्यावर बंदी घालण्यात आली आहे. याउलट काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, समोस्यात सडलेलं मांस भरलं जात होतं. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान काही लोकांचं मत आहे की, समोस्याची भारतात एंट्री मध्ये आशियामधून झाली होती. याच्या रेसिपीचं श्रेय आशियातील अरबी व्यापाऱ्यांना दिलं जातं. 13व्या शतकातील पुस्तक 'तारीख ए बेहाकी' मध्ये याबाबत सांगण्यात आलं आहे. तेच काही लोक समोसा हा इजिप्तचा असल्याचं सांगतात. मुघल काळात हे मुघल दरबाराची शान असायचे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय