शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

Ball Tampering: कितने आदमी थे?... पॉन्टिंग झाला गब्बर, कोहली सांभा; धम्माल व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:15 IST

रिकी पॉटिंग या तिघांना फैलावर घेत असताना क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसीस, जो रूट, बेन स्टोक्स, रबाडाला कसा आनंद होईल, याचे मजेशीर चित्रण या व्हिडिओत करण्यात आले आहे.

मुंबई: सध्या सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी केलेल्या Ball Tampering ची चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरून अनेक मजेशीर मिम्स आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत. यामध्ये ‘फॉलो युअर स्पोर्ट’ FOLLOW YOUR SPORT या फेसबुक पेजवरील एक व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासाठी शोले चित्रपटातील एका दृश्याचा वापर करण्यात आला आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी रिकी पाँटींगनं स्टिव्ह, डेव्हिड वॉर्नर बँकरॉफ्ट यांना कसं फैलावर घेतलं, हा प्रसंग शोले स्टाईलने रंगवण्यात आला आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सांभाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. रिकी पॉटिंग या तिघांना फैलावर घेत असताना क्विंटन डी-कॉक, फाफ डु प्लेसीस, जो रूट, बेन स्टोक्स, रबाडाला कसा आनंद होईल, याचे मजेशीर चित्रण या व्हिडिओत करण्यात आले आहे. साहजिकच सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड हीट ठरत आहे. अवघ्या १५ तासांच्या आत १० हजार जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

काय आहे प्रकरणकेपटाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनीतीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.

टॅग्स :Ball Tamperingचेंडूशी छेडछाडSocial Viralसोशल व्हायरल