शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

2043 पर्यंत या देशांवर मुस्लिमांचे शासन येईल; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 15:07 IST

Baba Venga Predictions for 2025 : बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

Baba Venga Predictions for 2025 : जगभरात लाखो लोक भविष्य सांगतात, यातील अनेकांचे भविष्य खोटे ठरते. पण, असेही काही लोक आहेत, ज्यांचे भविष्य खरे ठरताना दिसते. अशा भविष्यकर्त्यांमध्ये बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा यांचे नाव आघाडीवर आहे. बाबा वेंगा यांची अनेक भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला, पण त्यांच्या भाकितांची लोकांमध्ये आजही खूप उत्सुकता आहे.

बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकिते केली आहेत, जी तंतोतंत खरी ठरली आहेत. यामध्ये दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विघटन, चेरनोबिल अणुदुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारखेसह अनेक भाकिते खरी ठरली आहेत. आता बाबा वेंगा यांचे आणखी एक भाकित समोर आले आहे.

2043 पर्यंत युरोपवर मुस्लिमांचे राज्य असेलबाबा वेंगा यांनी 2025 च्या त्यांच्या भविष्यवाणीत म्हटले की, 2025 च्या सुरुवातीला विनाश सुरू होऊ शकतो. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी त्यांच्या अनुयायांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये गंभीर चिंतेचे कारण बनली आहे. बाबा वेंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्षाची भविष्यवाणीदेखील केली आहे. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2043 पर्यंत युरोप मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल आणि 2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट येण्याची भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा कोण होते?बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलेचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोबा होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाल. वयाच्या 12 व्या वर्षी एका अपघातात त्यांची दृष्टी गेली. या घटनेनंतर त्यांनी भविष्य सांगण्याची क्षमता विकसित केली. या भविष्यामुळे त्यांनी जगभरात प्रसिद्धी वाढली. वेंगा यांनी आपले बहुतांश आयुष्य बल्गेरियामध्ये व्यतीत केले. त्यांना "बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस" देखील म्हटले जायचे.

यांनी स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली बाबा वेंगा यांनी 1990 मध्ये एका मुलाखतीदरम्यान स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचा मृत्यू होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि त्यांच्या अंदाजानुसार 11 ऑगस्ट रोजी बाबा वेंगा यांचे निधन झाले. पण, त्यांनी मृत्यूपूर्वी अनेक वर्षांपर्यंतची भविष्यवाणी लिहून ठेवलेली आहे, जी आजही त्यांचे अनुयायी जगासमोर आणतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स