शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Baba Vanga Prediction: डिसेंबरपर्यंत अण्वस्त्र हल्ला होणार, पृथ्वीवर हाहाकार माजणार! आश‍ियावर पसरणार विषारी ढग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:25 IST

महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे वेंगा यांनी म्हटले होते.

अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचे अचूक भाकीत करणार्‍या बाबा वंगा यांच्या आणखी एका भविष्यवाणीने संपूर्ण जगाला धडकी भरवली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये अवकाळी पाऊस, भूकंप आणि सौर वादळांबरोबरच अणु हल्ल्याचीही भविष्य वाणी केली आहे. त्यांची ही भविष्यवाणी सर्वाधिक भीतीदायक आहे. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीस अणू हल्ला होईल, यामुळे पृथ्वीवर भयंकर हाणी होईल, असे म्हटले होते.

न्‍यूयॉर्क पोस्‍टने दिलेल्या वृत्तानुसार, बल्गेरियातील या दृष्टिहीन महिलेचा मृत्यू 1996 मध्ये झाला होता. मात्र त्यांनी आतापर्यंत ज्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत त्या सर्व जवळपास खऱ्या ठरल्या आहेत. 2023 साठीही त्यांनी अनेक भाकितं सत्य सिद्ध झाली आहेत. 2023 मध्ये अनेक मोठ्या उलथापालथी होतील. शक्तिशाली भूकंप होतील. अवकाळी पाऊस पडेल आणि वाळवंटातही पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय वेंगा यांनी सौर वादळाचाही अंदाज वर्तवला होता.

सत्य सिद्ध होत आहेत भाकीतं -बाबा वेंगा यांची अनेक भाकीतं सत्य सिद्ध झाली आहेत. त्यांनी भूकंप होण्याचे भाकितही वर्तवले होते. यानुसार, याच वर्षी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपानेही भयंकर हाणी झाली. यात 50000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. आजही तेथील परिस्थिती पूर्णपणे रुळावर आलेली दिसत नाही. याशिवाय, त्यांनी यावर्षाच्या अखेरपर्यंत भयंकर अणवस्त्र हल्ल्याचे भाकीतही केले होते. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. यातच चीन-अमेरिकेतील तणाव आणि रशिया-युक्रेन संघर्षामुळे याची भीती आणखीनच वाढते.

आशियावर पसरतील विषारी ढग -बाबा वेंगा यांच्या फॉलोअर्सनुसार, त्यांनी 2023 मध्ये मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होण्याची भविष्यवाणी वर्तवली होती. यामुळे संपूर्ण आशिया खंडावर विषारी ढग पसरतील. यामुळे जगातील सर्वच देशांत गंभीर आजार होतील, कारण अणुस्फोटामुळे भयंकर किरणोत्सर्ग होऊन सर्वत्र मोठी हाणी होईल.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेnuclear warअणुयुद्धrussiaरशियाchinaचीनAmericaअमेरिका