शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ऑटोचालकाचा 'हा' जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक; बसताच येतो फोर व्हिलरचा फील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 15:04 IST

आम्ही आपल्याला ज्या ऑटोचालकाचा जुगाड सांगणार आहोत, तो पाहून तुम्हीही अवाक व्हाल...

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आपण नेहमीच बघतो, ज्यांत देसी जुगाड करून अनेक समस्या सोडवलेल्या दिसतात. मात्र, यात रिस्कदेखील तेवढीच असते. भारतात असे जुगाड मोठ्या प्रमाणावर केले जातात. कारण यामुळे अनेक वेळा मोठ्या समस्याही चुटकीसरशी सुटतात. परदेशात याला लाईफ हॅक ट्रिक असे म्हटले जाते. 

जेव्हा आपल्याला कमी वेळात अधिक काम करायचे असते अथवा अधिकची मेहनत टाळायची असते, तेव्हा आपण काही तरी जुगाड शोधतो. यात कधी यश मिळते, तर कधी अपयशही  येते. मात्र, कमी कष्टात आणि कमी वेळात काम झाले, की लोकांना त्या कामाची पद्धत कॉपी करावीशी वाटते. असाच एक जुगाड करून एका ऑटोचालकाने लोकांना अवाक केले आहे. 

ऑटोवाल्याचा जुगाड पाहून लोक अवाक...- आम्ही आपल्याला ज्या ऑटोचालकाचा जुगाड सांगणार आहोत, तो पाहून तुम्हीही अवाक व्हाल. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, यात एक ऑटोचालकाने आपल्या ऑटोमध्ये कस्टमर्सना कम्फर्ट फील व्हावे यासाठी जबरदस्त जुगाड केल्याचे दिसत आहे.

या ऑटोचालकाने आपल्या ऑटोमध्ये फोर व्हिलरमध्ये वापले जाणारे बॅकसीट लावले आहेत. या मुळे या ऑटोत बसणारे सर्वच जण ऑटोचालकाची तारीफ करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

बसताच येतो फोर व्हिलरचा फील - एका महिलेने या ऑटोतून प्रवास केला आणि ती खूश झाली. याचा व्हिडिओदेखील या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याशिवाय संबंधित महिलेने तिचा अनुभवही शेअर केला आहे. एवढेच नाही, तर या ऑटोचालकाचा जुगाड पाहून लोकही त्याचे कौतुक करत आहेत.

हा 12 सेकंदांचा व्हिडिओ आपल्याला एखाद्या फोर व्हिलरमध्ये बसल्याचा आनंद देईल. हा व्हिडिओ Valia Babycats नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हा ऑटो ड्रायव्हर वर्ष 3000 मध्ये जगत आहे.' हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाfour wheelerफोर व्हीलरpassengerप्रवासीJara hatkeजरा हटके