शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फिरता फिरता रहस्यमय आयलॅंडवर पोहोचली ही व्यक्ती, जंगलात राहणारे आदिवासी आले आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 11:03 IST

Youtuber Visits Forgotten Island : ऑस्ट्रेलियन यूट्यूबर ब्रॉडी मॉस एक ब्लॉगर आहे. तो व्हिडीओसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जात असतो. अनेकदा वेगळं काही करण्यासाठी अनोखे काम करतो.

Youtuber Visits Forgotten Island : काही लोकांना जगभरात फिरणं आवडतं. तर काही लोकांना अशा ठिकाणांवर जाणं आवडतं जिथे आधी कुणीच गेलं नाही. असं काही करण्याचा प्लान एका यूट्यूबरने केला. फिरता फिरता तो अशा ठिकाणी गेला ज्याबाबत केवळ ऐकलं होतं. हा यूट्यूबर एका अशा बेटावर पोहोचला, ज्याचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नव्हता. 

ऑस्ट्रेलियन यूट्यूबर ब्रॉडी मॉस एक ब्लॉगर आहे. तो व्हिडीओसाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जात असतो. अनेकदा वेगळं काही करण्यासाठी अनोखे काम करतो. ब्रॉडी मॉस ने नॉदर्न वानुअतु (Northern Vanuatu) ला जाण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणाला 'फॉरगॉटन आइलॅंड' असही म्हटलं जातं.यूट्यूबर ब्रॉडी मॉस हा केवळ एका अनोळखी बेटावर गेलाच नाही तर तेथील आदिवासी लोकांना भेटला सुद्धा.

त्याने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर त्यांच्यासोबतच एक क्लिपही टाकली आहे. या व्हिडीओला 7 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नंतर त्याने त्याच्या प्रवासाचा एक पूर्ण व्हिडीओही यूट्यूबवर अपलोड केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, यूट्यूबर जसा या आयलॅंडवर पोहोचतो तेव्हा बरेच लोक धनुष्य-बाण घेऊन त्याच्याजवळ पोहोचतात आणि त्याला घेऊन जंगलात जातात.

या लोकांनी या यूट्यूबरचं फारच शानदार स्वागत केलं. कॅमेरामनने सगळंकाही शूट केलं. व्हिडीओत त्यांनी दाखवलं की, कशाप्रकारे आदिवासी लोकांनी त्यांचं मोकळ्या मनाने स्वागत केलं. तिथे यूट्यूबरने त्यांच्या उत्सवात सहभाग घेतला. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल