शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच पतीकडे तरूणी पाठवत आहेत 'या' महिला, कारण वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 12:45 IST

28 वर्षीय तरूणीने सांगितलं की, तिच्याकडे आपल्या पतींसाठी सेवा बुक करणाऱ्या महिलांचे खूप फोन येतात.

एस्कॉर्ट सर्विस देणाऱ्या एका महिलेने तिचे अनुभव लोकांसमोर शेअर केले आहेत. ज्या गोष्टी या महिलेने सांगितल्या त्या ऐकून लोक अवाक् झाले आहेत. या महिलेने सांगितलं की, अशा अनेक पत्नी आहेत ज्या त्यांच्या पतीसाठी एस्कॉर्ट सर्विस बुक करतात. यामागचं जे कारण तिने सांगितलं ते आणखी हैराण करणारं आहे.

28 वर्षीय तरूणीने सांगितलं की, तिच्याकडे आपल्या पतींसाठी सेवा बुक करणाऱ्या महिलांचे खूप फोन येतात. कॉल करणाऱ्या महिलांची संख्या आजकाल खूप वाढली आहे. यामागची काही कारणंही तिने सांगितली आहेत.

महिला बुक करतात पतीसाठी एस्कॉर्ट, कारण...

एस्कॉर्टने सांगितलं की, सामान्यपणे आमच्या सेवा बुक करण्यासाठी आमच्याकडे पुरूषांचेच फोन येतात. पण आता महिलाही बुकिंगसाठी आम्हाला फोन करतात. असं आधी कधी कधीच होत होतं. पण आता असे फोन खूप वाढले आहेत.

ऑस्ट्रेलियन एस्कॉर्टने सांगितलं की, काही महिला फोन करून कपल बुकिंग करतात. म्हणजे पती-पत्नीसोबत तिसरी महिला. काही अशा पत्नी असतात ज्या एस्कॉर्ट बुकिंग यासाठी करतात कारण त्यांच्या घरी एखाद्या इव्हेंटचं आयोजन करायचं असतं. अशा इव्हेंटमध्ये एस्कॉर्ट सेवेची गरज पडते. अशावेळी सामान्यपणे पुरूषच फोन करतात. आता महिलाही सेवा बुक करू लागल्या आहेत.

जेव्हा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात, अशा वेळेची एस्कॉर्टला बोलवलं जतं आणि त्यांच्याकडून घरातील वेगळीच कामे करून घेतली जातात. जसे की, मुलांचा सांभाळ किंवा घरातील कामात हातभार. तसेच पाहुण्यांची देखरेख.

याशिवाय अशा अनेक महिलांचे फोन येतात ज्या एस्कॉर्टना आपल्या पतीजवळ पाठवतात. हे थोडं विचित्र आहे. या अशा महिला असतात ज्यांचे पती त्यांना दगा देत असतात. या महिला कदाचित यासाठी फोन करत असतील की, त्यांना पतीची खरं रूप बघायचं असतं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल