शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीचं दूध का प्यायला लागली ही चिमुकली? पाहून सर्वच झाले अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:06 IST

मुलीच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही घटना पाहिली आणि मुलीला प्रोत्साहन दिले.

सर्वसामान्यपणे लोक गाय, म्हैस आणि बकरी यांसारख्या पाळीव प्राण्यांचे दूध घेतात. परंतु आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील एका मुलीने चक्क हत्तीचे दूध प्यायल्याने प्रत्येकालाच प्राण्याची आणि मानवाच्या प्रेमाची अद्भुत अनुभूती होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तीन वर्षांची हर्षिता बोरा तिच्या घराच्या अंगणात हत्तीसोबत खेळत तिचे दूध पीताना दिसत आहे.

ही मुलगी पिते हत्तीचे दूध -व्हिडिओमध्ये दिसत आहे, की हर्षिता हत्तीला दूध पाजण्यास सांगत आहे आणि हत्तीने तिचे ऐकले आणि तिला दूध पिण्याची परवानगी दिली. मुलीच्या मोठ्या बहिणीने आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी ही घटना पाहिली आणि मुलीला प्रोत्साहन दिले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हर्षिता हत्तीला 'बीनू' म्हणते आणि अनेकदा तिच्यासोबत खेळताना दिसते.

हत्तीला बीनू म्हणून बोलावते मुलगी - आसाममधील विविध जिल्ह्यांमध्ये मानव-प्राणी संघर्ष, यातही प्रामुख्याने मानव आणि हत्तींचा संघर्ष वाढताना दिसत आहे. आणि असे असतानाच, ही घटना समोर आली आहे. अधिकृत नोंदीनुसार, 2021 मध्ये हत्तींच्या हल्ल्यात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर आसामच्या विविध जिल्ह्यांमध्ये विजेचा धक्का लागून, विषबाधा, ट्रेनची धडक, तलाव आणि खड्डे किंवा वीज पडून तथा आकस्मिकपणे तब्बल 71 हत्तींचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Assamआसामmilkदूध