शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

Bronze sword excavated : शेतात सापडली ३००० वर्ष जुनी कांस्याची तलवार; अवस्था पाहून पुरात्व विभागही झाला चकीत....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 7:25 PM

Archaeology news ornate prehistoric bronze sword : 'हा शोध खूप विशेष आहे कारण ही प्राचीन तलवार अत्यंत सुरक्षित अवस्थेत आढळली आहे. आम्ही 3000 वर्षांपूर्वीचा अनमोला ठेवा हाताळत आहोत.''

पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमधील एका शेतातून कांस्याची तलवार सापडली आहे. सुमारे 3000 वर्ष जुन्या असलेल्या  या तलवारीची अवस्था पाहून पुरातत्वशास्त्रज्ञही आश्चर्यचकित आहेत. तलवारीतील लाकडी मुठ अद्यापही उत्तम स्थितीत आहे. ओडेंस सिटी म्युझियमचे मुख्य तपासनीस, जेस्पर हॅन्सेन म्हणाले की, ''हा शोध खूप विशेष आहे कारण ही प्राचीन तलवार अत्यंत सुरक्षित अवस्थेत आढळली  आहे. आम्ही 3000 वर्षांपूर्वीचा अनमोला ठेवा हाताळत आहोत.''

असे सांगितले जात आहे की डेनमार्कचे तिसरे सर्वात मोठे बेट वेस्ट फॅनेनच्या खोदकामादरम्यान ही तलवार मिळाली.  या तलवारीत कांस्य जोडण्यासाठी लाकडांचा वापर करण्यात आला आहे. ही तलवार अलंकृत असून ती एका प्रथेअंतर्गत पुरण्यात आल्याचा समज आहे. दफन करण्यापूर्वी ती गुंडाळली गेली आणि एका विशिष्ट पदार्थासह पुरली गेली.

या भागातून गॅस पाइपलाइन जाणार असल्याचे सांगण्यात येत असून, त्या दृष्टीने उत्खनन केले जात आहे. मागील वर्षी यापूर्वी, संग्रहालयाने 60 किमी क्षेत्राचे सर्वेक्षण केले. शेवटच्या भागात ही तलवार सापडली आहे. सुमारे 3 हजार वर्षे आधी पुरल्यानंतरही, या तलवारीची अनेक सेंद्रिय सामग्री अद्याप पूर्णपणे अबाधित आहे.Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

तांबे आणि कांस्ये यांचे मिश्रण करून तलवार तयार करण्यात आली होती. त्यावेळी हा मोठा शोध होता आणि तलवार अधिक मजबूत बनवू शकते. सर्बियामध्ये 7 हजार वर्षांपूर्वी कांस्य असल्याचा पुरावा मिळाला आहे. असे म्हणतात की त्यावेळी मध्य युरोपमधून कांस्य आयात केले जात असे. सुमारे 6 हजार वर्षांपूर्वी या भागात शेती सुरू झाली होती. Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेDenmarkडेन्मार्क