शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचं छत्र हरपलेल्या ११ वर्षीय मुलाचा हट्ट Anand Mahindra यांनी पुरवला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 20:37 IST

Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांनी शेअर केली दोन भावांची एक गोष्ट.

एका ११ वर्षाच्या मुलाची कल्पना करा, ज्याच्या वडिलांची सावली त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलंय आणि त्याच्या १७ वर्षांच्या मोठ्या भावासह संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली आहे. ही कथा तुम्हाला एखाद्या चित्रपटाची वाटेल, पण ही अमृतसरमधील दोन भावांची गोष्ट आहे. त्यांचा प्रवास ऐकून आनंद महिंद्रा यांनादेखील वाइट वाटलं. आनंद महिंद्रा (Anand Mahindra Tweet) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ अमृतसह वर्किंग टूर्स (Amritsar Walking Tours) नावाच्या एका YouTube चॅनलचा आहे. या व्हिडीओमध्ये १७ वर्षांचा जशनदीप आणि ११ वर्षांच्या अंशदीप सिंग यांची गोष्ट आहे. ते दोघं अमृतसरमध्ये Top Grill नावाचं एक हॉटेल चालवतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांनी हे हॉटेल सुरू केलं होतं. परंतु २६ डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. परंतु आता हे दोन्ही भाऊ एकत्र मिळून हे हॉटेल चालवतात. त्यांच्यासाठी या जागेचं भाडंही देणं कठीण होत आहे.  व्हिडीओच्या अखेरिस अंशदीप यानं लोकांना या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनाला आनंद महिंद्रा यांनीही उत्तर दिलं. 'लवकरच या हॉटेलच्या बाहेर लाईन लागेल. माझं अमृतसरवर प्रेम आहे आणि मी अनेकदा या शहरात जगातील चविष्ट जिलेबी खाण्यासाठी जातो. परंतु आता हे हॉटेल माझ्या लिस्टमध्ये सामील झालंय. आता मी जेव्हा जेव्हा या शहरात जाईन तेव्हा या ठिकाणी नक्की जेवणार,' असं आनंद महिंद्रा म्हणाले.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राJara hatkeजरा हटके