शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

९० हत्तींच्या आकाराचा लघुग्रह आज पृथ्वीजवळून जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 10:40 IST

खगाेलशास्त्रज्ञांकडून २० दिवसांपूर्वीच शाेध, पृथ्वीवर धाेका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: वीस दिवसांपूर्वी म्हणजे १६ मार्चला खगाेलशास्त्रज्ञांनी शाेधलेला एक लघुग्रह गुरुवारी ६ एप्रिलला पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याचा आकार ९० हत्तींच्या आकाराएवढा आहे. पण पृथ्वीवासीयांना घाबरण्याची गरज नाही कारण ताे ३० लाख किलाेमीटर दूरवरून जात असेल, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली आहे.

शास्त्रज्ञांनी ‘२०२३ एफएम’ असे नाव या लघुग्रहाला दिले आहे. अशीच एक उल्का बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ५० हजार वर्षांपूर्वी पडून विनाश झाला होता, असे चंद्रपूरचे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपने सांगतात. ‘२०२३ एफएम’ हानीकारक नसला तरी नासाने शोधलेला दुसरा एक लघुग्रह वैज्ञानिकांसाठी चिंतेचे कारण ठरला आहे. त्याचे नाव ‘२०२३ डिडब्ल्यू’ आहे. तो ५० मीटर व्यासाचा म्हणजे ऑलिम्पिकच्या जलतरण तलावाएवढा आहे. ‘एफएम’ पेक्षा लहान असला तरी ताे धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह २०४६ च्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी पृथ्वीच्या जवळून जाईल, असे वैज्ञानिकांनी नमूद केले आहे.

१६ किलोमीटर प्रतिसेकंद वेग

  • ‘२०२३ एफएम’ लघुग्रह १६ किलोमीटर प्रतिसेकंद वेगाने पृथ्वीजवळून भ्रमंती करत आहे. 
  • पृथ्वी व चंद्र गुरुत्वाकर्षणाद्वारे लघुग्रहाला खेचण्याचा प्रयत्न करू शकते. 
  • चंद्राच्या गुरुत्वकर्षांमुळे लघुग्रहाची दिशा भरकटण्याची चिन्हे आहेत. 
  • हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास दोन किलोमीटर परिसरात पोहचू शकते.
टॅग्स :nagpurनागपूरEarthपृथ्वी