शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलंच! महिलेने ऑनलाइन मागवला सेकंड हँड सोफा, त्यात सापडले 28 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:17 IST

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका महिलेला जुन्या सोफ्यात 28 लाख रुपये सापडले.

Viral News: जुन्या वस्तुंमध्ये एखादी मौल्यवान गोष्ट सापडल्याच्या घटना तुन्ही अनेकदा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहणाऱ्या महिलेसोबत घडली. महिलेने सेकंड हँड सोफा ऑनलाइन ऑर्डर केला. घरी पोहोचल्यानंतर सामानाची तपासणी करत असताना त्यात सुमारे 28 लाख रुपये मिळाले.

कुशनमध्ये सापडले पैसेमिळालेल्या माहितीनुसार, विकी उमोडू नावाची महिला तिच्या नवीन घरासाठी ऑनलाइन फर्निचर शोधत होती. एका वेबसाइटवर तिला दोन सोफे आणि एक खुर्ची दिसली. वेबसाइटवर सोफा विनामूल्य उपलब्ध होता. तिने तो सोफा ऑर्डर केला. सोफा घरी आल्यानंतर ती सामानाची तपासणी करत असताना तिला सोफ्याच्या कुशनमध्ये काहीतरी लपवल्याचे दिसले.

महिलेने पैसे परत केलेसुरुवातीला महिलेला वाटले की, हे हीट पॅड आहे. नंतर तिने कुशन उघडून पाहिले असता, तिला धक्का बसला. कारण, त्यात एका लिफाफ्यात तिला सुमारे 28 लाख रुपये सापडले. पैसे मिळाल्यानंतर महिलेने ताबडतोब त्या कुटुंबाला फोन केला आणि ते पैसे परत केले. प्रामाणीकपणा दाखवल्याबद्दल फर्निचर देणाऱ्या कुटुंबाने त्या महिलेला 2 लाख रुपये बक्षीस दिले.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका