शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये विद्यार्थ्यासोबत नग्नावस्थेत आढळली महिला शिक्षिका, 20 वर्षाची होऊ शकते शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 12:44 IST

महत्वाची बाब म्हणजे या महिलेचा पती अमेरिकेच्या सुरक्षा विभागात एक मोठा अधिकारी आहे.

अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यात महिला शिक्षिकेवर कारमध्ये आपल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. यासाठी तिला अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या महिलेचा पती अमेरिकेच्या सुरक्षा विभागात एक मोठा अधिकारी आहे. नेब्रास्कामध्ये सहमतीने संबंध ठेवण्याचं वय 16 वर्ष आहे. पण महिलेविरोधात धमकावण्याची, गोंधळ घालण्याची केस दाखल करण्यात आली आहे. यासाठी तिला 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

महिलेचं नाव एरिन वार्ड असून तिचं वय 47 वर्षे आहे. ती 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये नग्नावस्थेत आढळून आली. तिने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी केवळ आपल्या अंडरविअरमध्ये पळाला.

पोलिसांना रस्त्यावर एक संशयास्पद कार उभी असल्याची सूचना मिळाली होती. न्यूयॉर्क पोस्टनुसार, त्यांना होंडा सेडानच्या मागच्या सीटवर 45 वर्षीय महिला आणि विद्यार्थी आढळून आला. मुलाच्या अंगावर कपडे नव्हते आणि मग तो पुढच्या सीटवर आला. तो गाडी चालवत निघून गेला. पण काही अंतरावर जाऊन कारचा अपघात झाला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. एका तासाने पोलिसांनी त्याला अंडरविअरमध्ये पकडलं. 

असं सांगण्यात आलं की, महिलेने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवल्याचं कबूल केलं आहे. तिच्याकडे ओमाहा पब्लिक स्कूलचं आयडीही सापडलं. त्याशिवाय महिलेने अनेक शाळांमध्येही नोकरी केली आहे. तर मुलगा तिचा विद्यार्थी आहे.

ज्या कारमध्ये दोघे ओढळून आले ती कार महिलेच्या पतीची होती. तो अमेरिकेत सुरक्षा विभागात मोठा अधिकारी आहे. डेली मेलनुसार, त्यांनी महिलेवर एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. ते पत्नी आणि आपल्या तीन मुलांसोबत नेब्रास्कातील एक शहर ग्रेटनामध्ये राहतात. त्यांच्या मुलांसोबत एकाचं वय या केसमधील मुलाच्या वया इतकं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके