शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ३० वर्षांपासून कापले नाहीत केस, आता केसांनीच झाकलं जातं पूर्ण शरीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 18:17 IST

आज आम्ही तुम्हाला एका रिअल लाइफ रॅपन्जेलबाबत सांगणार आहेत. जिने ३० वर्षापासून कधीच केस कापले नाहीत. तिचं नाव अलोना क्रावचेंको असून ती ३५ वर्षांची आहे.

तुम्ही अनेक लोकांना अजब काम करताना ऐकलं आणि पाहिलं असेल. बऱ्याच लोकांना केस वाढवण्याची आवड असते. आज तुम्हाला अशाच एका महिलेबाबत सांगणार आहोत, जी केस वाढवल्यावर आता डिज्नी प्रिन्सेसपेक्षा कमी दिसत नाही. ती तिच्या लांब केसांमुळे चर्चेत आहे. चला जाणून घेऊ कोण आहे ही महिला...

आज आम्ही तुम्हाला एका रिअल लाइफ रॅपन्जेलबाबत सांगणार आहेत. जिने ३० वर्षापासून कधीच केस कापले नाहीत. तिचं नाव अलोना क्रावचेंको असून ती ३५ वर्षांची आहे. अलोनाचे गोल्डन लांब केस आहेत. जे बघून लोक तिला डिज्नी प्रिन्सेस म्हणतात. अलोनाचे ६.५ फूट लांब गोल्डन केस पाहून कुणाला ही ईर्ष्या वाटेल.

अलोना जेव्हा पाच  वर्षांची होती तेव्हापासून तिने केस कापले नाहीत. पण लांब केस सांभाळणं आणि केसांची लांबी कायम ठेवणं सोपं काम नव्हतं. अलोना म्हणाली की, ती कधी कधीच केस ट्रिमिंग करते आणि ते कायम तसेच ठेवण्यासाठी बरीच मेहनत लागते.

अलोनाने इन्स्टाग्रामवर तिचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. तिचे बरेच केस तिच्या उंचीपेक्षा जास्त वाढले आहेत. जेव्हा ती हे केस मोकळे सोडते तेव्हा पायांवर येत खालपर्यंत जातात.

अलोनाने एका मुलाखतीत सांगितलं की, लोकांनी तिला तिचे केस कापण्याची लाखो रूपयांची ऑफर दिली. पण तिने कधीच तिचे केस कापले नाहीत. अलोनाच्या आईने सांगितलं की, एका महिलेची सुंदरता तिच्या केसांमध्ये असते आणि त्यामुळे ती दर सहा महिन्यातून एकदा आपले केस ट्रिम करते.

आपलं आरोग्य आणि चमकदार केस कायम ठेवण्यासाठी अलोना जास्तीत जास्त नैसर्गिक उप्तादकांचा वापर करते आणि दिवसातून दोनदा केस विंचरते. आपल्या केसांच्या लांबीमुळे केस आठवड्यातून एकदा धुते. कारण एकदा तिला केस धुण्यासाठी ४० ते ६० मिनिटे लागतात. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल