शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एक डास चावल्यामुळे व्यक्तीवर केले गेले 30 ऑपरेशन, इतकंच काय तर तो कोमातही गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 09:27 IST

Mosquito Bite Man In Coma:  जर्मनीतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. एक डास चालवल्यामुळे एका व्यक्तीचे 30 ऑपरेशन करावे लागले.

Mosquito Bite Man In Coma:  भारतात सध्या अनेक शहरांमध्ये डेंग्यूने थैमान घातलं आहे. यामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. डास चावल्याने होणाऱ्या या आजारावर डॉक्टरांकडून वेगवेगळे उपाय सांगितले जातात. अशात जर्मनीतून एक वेगळीच घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. एक डास चालवल्यामुळे एका व्यक्तीचे 30 ऑपरेशन करावे लागले.

ही घटना जर्मनीच्या एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका व्यक्तीच्या मांडीवर त्याला हा डास चावला होता. यानंतर त्याला समस्या जाणवली तर तो डॉक्टरांकडे गेला. पण हळूहळू इन्फेक्शन पसरू लागलं होतं. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं. नंतर डॉक्टरांना दिसून आलं की, यामुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्या होऊ लागल्या आहेत.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर रूग्णाचं इन्फेक्शन इतकं पसरलं की, त्याचं लिव्हर, किडनी, हार्ट आणि फुप्फुसांनी काम करणं बंद केलं. यानंतर त्याच्या मांडीजवळ ऑपरेशन करण्यात आलं. डॉक्टरांना वाटलं की, ऑपरेशन केल्यावर स्थिती नॉर्मल होईल. पण काही झालं नाही आणि इन्फेक्शन अधिक जास्त वाढलं. त्यानंतर मांडीवर अनेक प्रकारच्या त्वचेसंबंधी गोष्टी ट्रांसप्लांट कराव्या लागल्या.

एकूणच काय तर या व्यक्तीवर लहान-मोठे 30 ऑपरेशन करण्यात आले. तो कोमात गेला होता. या व्यक्तीला डास काही महिन्याआधी चावला होता. पण जेव्हा तो नुकताच कोमात गेला तेव्हा त्याची कहाणी व्हायरल झाली. असं सांगितलं जात आहे की, व्यक्तीला एशियन टायगर प्रजातीचा डास चावला होता. हा सगळ्यात खतरनाक डास असतो.

टॅग्स :Germanyजर्मनीJara hatkeजरा हटके