शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Video : Adar Poonawalla यांनी शेअर केलं मीम; डेल्टा-ओमायक्रॉन यांच्यात खडाजंगी, बूस्टरची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 09:33 IST

Trending News: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाल यांनी एक मीम व्हिडीओ शेअर केला आहे.

Trending News: देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणांमध्ये वाढ दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनं देशात हाहाकार माजवला होता. त्यातून स्थित होतो ना होतोच तर आता ओमायक्रॉन या व्हेरिअंटची भीती पसरली आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंट हा अधिक संसर्ग करत असला तरी तो डेल्टा व्हेरिअंटप्रमाणे घातक नसल्याचं अनेक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिअंटबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाही मिळाली आहे. पूनावाला यांनी हॉलिवूडचा चित्रपट होम अलोनचा एक सीन आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चोर घरात शिरले असून एक मुलगा त्या दोन चोरांचा कसा सामना करतो हे दाखवण्यात आलंय. परंतु हा व्हिडीओ एडिट करण्यात आलाय. यामध्ये मुलाला पकडण्यात आलेल्या दोन जणांपैकी एकाला डेल्टा आणि एकाला ओमायक्रॉन हे नाव देण्यात आलं आहे. तर आपल्या बचावासाठी तो फेकत असलेल्या वस्तूंपैकी एकाला लस आणि दुसऱ्याला बुस्टर डोस असं संबोधण्यात आलंय.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन