शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंड शोधण्यासाठी तरुणीचा खास जुगाड, क्यूट तरुणांना गुपचूप देते एक कार्ड अन् मग...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 18:44 IST

...यामुळेच एका तरुणीने आपला साथीदार शोधण्यासाठी एक खास जुगाड अथवा ट्रिक शोधून काढली आहे. 

सोशल मीडियामुळे डेटिंग पार्टनर अथवा लाइफ पार्टनर शोधणे बरेच सोपे झाले आहे. मात्र डेटिंग अॅप्सवर फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात. यामुळेच एका तरुणीने आपला साथीदार शोधण्यासाठी एक खास जुगाड अथवा ट्रिक शोधून काढली आहे. 

डेटिंग कार्डचा करते वापर -डेली मेलच्या वृत्तानुसार, सिंगलपणाला कंटाळलेल्या सोफी नावाच्या एका 30 वर्षीय तरुणीने स्वत:साठी बरेच डेटिंग कार्ड तयार करून घेतले आहेत. जसे व्हिजिटिंग कार्ड, बिझनेस कार्ड असते, अगदी त्याच पद्धतीचे डेटिंग कार्ड. यामुळे आपल्याला किमान नकार मिळणार नाही आणि कदाचित कुणी संपर्क तरी साधेल, अशी आशा तिला होती. हे डेटिंग अॅपपेक्षा चांगलेच असेल. सोफीने सांगितले की, ऑफिसमध्ये जाताना आणि येताना रास्त्यात अथवा ट्रेनमध्ये कुणी चांगले वाटलेच, तर मला केवळ त्याला हे कार्ड देण्याची हिम्मत करायची होती.

'डेटिंग अॅपला कंटाळले...' -या कार्डवर सोफीने एक सिंपल मॅसेज लिहिला होता. "हाय.. मला वाटते की, आपण खूप सुंदर आहात. माझे नाव सोफी आहे. मला डेटिंग अॅप्सचा कंटाळा आला आहे. जर आपल्यालाही मी सुंदर वाटली असेल, तर कृपया संपर्क साधा." याच बरोबर सोफीने कार्डवर आपला इंस्टाग्राम आणि इमेल आयडीही लिहिला होता. सोफी म्हणते, मी गेल्या 29 वर्षांत कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क साधला नाही. मात्र हे डेटिंग कार्ड यूज करणे फारसे अवघड वाटत नाही. 

कामी आली आयडिया -सोफीने सांगितले की, तिने बऱ्याच ठिकाणी तरुणांना हे कार्ड दिले आहेत. यासाठी हिंमत तर लागतेच, पण लोकही तिचा गांभीर्याने विचार तर करतात. तिला लोकांचे मेसेजही येतात. एका व्यक्तीने लिहे की, ही आयडिया फारच आवडली. पण मी सिंगल नाही. आशा आहे की, आपल्याला कुणी चांगला मुलगा भेटेल. सोफीला आशा आहे की, तिला लवकरच कुणी मिस्टर परफेक्ट नक्की मिळेल. 

टॅग्स :Englandइंग्लंडSocial Mediaसोशल मीडिया