शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एक असं ठिकाण जिथे तरूणी येऊन आपली ब्रा टांगून जातात, कारण वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 10:08 IST

Undergarments Fence: न्यूझीलॅंडमध्ये Central Otago cardona नावाचं एक ठिकाण आहे जिथे आपली इच्छा किंवा स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून तरूणी ब्रा काढून टांगतात.

Undergarments Fence: जगात एकापेक्षा एक आणि अजब ठिकाणं आहेत. काही अजब ठिकाणं निसर्गाने तयार केली तर काही ठिकाणं लोकांनी अजब बनवली. मनुष्यांनी तयार केलेल्या काही ठिकाणांबाबत काही मान्यता असतात ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. आज आम्ही तुम्हाला एका अशाच ठिकाणाबाबत सांगणार आहोत. न्यूझीलॅंड हा सुंदर देश म्हणून जगात फेमस आहे. या देशात एक असं ठिकाण आहे ज्याबाबत कदाचित तुम्हाला माहीत नसेल. न्यूझीलॅंडमध्ये Central Otago cardona नावाचं एक ठिकाण आहे जिथे आपली इच्छा किंवा स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून तरूणी ब्रा काढून टांगतात.

न्यूझीलॅंडमधील हे ठिकाण एक टुरिस्ट प्लेस आहे. इथे तुम्हाला एका मोकळ्या ठिकाणी दोरीवर हजारोच्या संख्येने ब्रा टांगलेले दिसतील. इथे एक मान्यता आहे की, तरूणी जर इथे त्यांची ब्रा टांगत असेल तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो. इथे पहिल्यांदा कोण ब्रा टांगून गेलं होतं याबाबत काही माहिती नाही. पण असं सांगितलं जातं की, 1999 मध्ये इथे पहिल्यांदा 4 ब्रा टांगलेल्या होत्या. इथे येणाऱ्या तरूणी नेहमीच असं करतात. त्यामुळे बघता बघता हे ठिकाण जगभरात प्रसिद्ध झालं. आजही अनेक तरूणी इथे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात.

ही नवस बोलण्याची पद्धत मुळात हैराण करणारी आहे. पण त्यानंतर इथे असं काही घडलं जे हैराण करणारं आहे. काही महिन्यांआधी इथे टांगलेल्या ब्रा चोरांनी चोरी करणं सुरू केलं होतं. अनेकदा रात्री इथून ब्रा ची चोरीही झाली आहे. चोरांमुळे हे ठिकाण आणखी जास्त फेमस झालं. असं म्हणतात की, न्यूझीलॅंडमध्ये जेही फिरायला जातात ते इथे आवर्जून भेट देतात.

टॅग्स :New Zealandन्यूझीलंडJara hatkeजरा हटके