शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

800 बॉयफ्रेंड असलेल्या महिलेचा खुलासा, म्हणाली - एका बॉयफ्रेंडने दिली अजब ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 17:23 IST

एका घटस्फोटीत बॉडी बिल्डरने दावा केला होता की, ती निरोगी राहण्यासाठी बकरीचं दूध पिते. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिला बकऱ्या गिफ्ट करण्याचं प्लानिंग केलं.

रिलेशनशिप दरम्यान कपलने एकमेकांना गिफ्ट देणं फार कॉमन आहे. लव्ह एक्सपर्ट मानतात की, गिफ्ट नात्यांची गाठ आणखी मजबूत करतात. पण कधी एखादा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला 400 बकऱ्या गिफ्ट देऊ शकतो? हे जरा अजब आहे. पण एका घटस्फोटीत बॉडी बिल्डरने दावा केला होता की, ती निरोगी राहण्यासाठी बकरीचं दूध पिते. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने तिला बकऱ्या गिफ्ट करण्याचं प्लानिंग केलं.

साधारण 800 पुरूषांची गर्लफ्रेंड राहिलेल्या एंड्रीया सनशाइन नावाच्या महिलेने सांगितलं की, मी बकरीच्या दुधाचं सेवन करते. कारण हे त्वचा आणि हाडांसाठी फार फायदेशीर असतं. तसेच ती असंही म्हणाली की, एक व्यक्ती तिच्यावर इतकी फिदा झाली होती की, त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. व्यक्तीने तिला लग्नानंतर 400 बकऱ्या गिफ्ट देण्याची ऑफरही दिली होती. 

बॉडीबिल्डर महिलेने या किस्स्याची कहाणी इन्स्टावर शेअर केली. ती म्हणाली की, अशी काही ऑफर मिळेल याची तिनेही काही कल्पना केली नव्हती. महिलेनुसार, साधारण 18 वर्षाआधी तिचा घटस्फोट झाला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत तिने 720 पुरूषांसोबत संबंध ठेवले आहेत. आता तिच्या बॉयफ्रेंडची संख्या 800 च्या जवळपास आहे.

भलेही 53 वर्षीय एंड्रीया फिटनेस विश्वातील एक फेमस नाव आहे आणि प्रत्येक वयातील लोकांसाठी ती प्रेरणा बनली आहे. पण खऱ्या आयुष्यात ती रोज दारू पिते. गिफ्टमध्ये बकऱ्या मिळण्याच्या ऑफरबाबत सांगताना ती म्हणाली की, माझ्याकडे 200 बकऱ्या ठेवण्यासाठीही पुरेशी जागा नाही.

ती म्हणाली की, बकरीचं दूध मला आवडतं कारण बकरीच्या दुधाने त्वचा हायड्रेट राहते. यातील व्हिटॅमिन ए मुळे त्वचा मुलायम होते. ही महिला आपल्या फॅन्ससाठी इन्स्टावर नेहमीच व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. काही दिवसांआधीच तिने एक न्यूड फोटोशूट केलं होतं.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल