शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

68 वर्षीय आजोबाने 24 वर्षीय नातीला केलं प्रेग्नेंट, नंतर केलं लग्न; सत्य समोर आल्यावरही दिला नाही घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:59 IST

दोघे भेटले, त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्याने तरूणी जेव्हा प्रेग्नेंट झाली तेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे सगळं होईपर्यंत त्यांना हे माहीत नव्हतं की, ते नात्याने आजोबा-नात लागतात.

काही दिवसांआधीच उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या गोरखपुरमध्ये 70 वर्षीय वृद्धाने त्याच्या 28 वर्षीय सूनेसोबत मंदिरात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघेही त्यांच्या नव्या जीवनात आनंदी आहेत. पण यापेक्षाही अचंबित करणारी एक घटना समोर आली होती. 68 वर्षीय एका आजोबाने आपल्याच 24 वर्षीय नातीसोबत लग्न केलं होतं. ऑनलाइन डेटिंग साइटवर त्यांची भेट झाली होती. दोघे भेटले, त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्याने तरूणी जेव्हा प्रेग्नेंट झाली तेव्हा त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे सगळं होईपर्यंत त्यांना हे माहीत नव्हतं की, ते नात्याने आजोबा-नात लागतात.

ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडातील मियामीची आहे. 7 वर्षाआधी म्हणजे 2016 मधील ही घटना आहे. 68 वर्षीय अब्जाधीश व्यक्ती आणि 24 वर्षीय तरूणी प्रेमात पडले होते. दोघांनी लग्न केलं. पण नंतर फॅमिली अल्बम पाहताना त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. फोटो बघताच तरूणीने सांगितलं की, फोटोतील व्यक्ती तिचा वडील आहे. तेव्हा वृद्ध व्यक्तीला धक्का बसला. त्याने सांगितलं की, तो त्याच्या मुलगा आहे. 68 वर्षीय या व्यक्तीने आधी दोन लग्ने केली होती. दुसऱ्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्याला लॉटरीमध्ये अब्जो रूपये मिळाले.

The Sun सोबत बोलताना या व्यक्तीने सांगितलं होतं की,लॉटरीमध्ये अब्जो रूपये जिंकल्यानंतर तो त्याच्यासाठी एका पार्टनरचा शोध घेत होता. या दरम्यान ऑनलाइन डेटिंग साइटवर त्यांची भेट झाली. 24 वर्षीय तरूणीने सांगितलं की, ती जॅक्सनविल्ले (Jacksonville) ची राहणारी आहे. तिला घरच्यांनी बाहेर काढलं आहे. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये आले. तरूणी  प्रेग्नेंट झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अचानक तीन महिन्यांनंतर फॅमिली अल्बम पाहताना तिला धक्का बसला. तिच्या पतीसोबत तिचे वडिलही फोटोत उभे होते. नंतर समजलं की, तरूणीने चुकून आपल्या आजोबासोबतच लग्न केलं आणि त्यांच्याकडूनच ती प्रेग्नेंट झाली. इतकंच नाही तर त्यांनी लग्नही केलं.

नातीसोबत लग्न करणाऱ्या वृद्ध व्यक्ती म्हणाला होता की, दोघांनाही घटस्फोट घेण्याची काही इच्छा नाही. व्यक्तीनुसार 2 अयशस्वी लग्नानंतर त्याला रिलेशनशिपमध्ये रहायचंच नव्हतं. तेच तरूणी म्हणाली की, प्रत्येक कपल काहीना काही कारणाने स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळं असतं. आमचंही तसंच आहे. आमच्या मजबूत बॉन्ड आहे. अशात आम्ही वेगळे होण्याचा विचार करत नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके